Thane Mahangarpalika Bharti 2025 – वैद्यकीय अधिकारी या पद्साठी ठाणे महानगरपालिका मध्ये जवळपास 56 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. या मध्ये आपले शिक्षण हे MBBS किवा BAMS झालेले असले पाहिजेल. खाली सर्व माहिती दिलेली आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट , फी नोकरी ठिकाण ई. सर्व माहिती वाचून मगच आपण या भरतीसाठी चा अर्ज करावा. Thane Mahangar Palika Bharti 2025, Thane Mahanagar palika Official website
Thane Mahangarpalika Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 56 पदे
पदाचे नाव आणि पद्संख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) | 56 |
एकूण | 56 |
Educational Qualification Thane Mahangarpalika Bharti 2025
शैक्षणिक पात्रता –
- वैद्यकीय अधिकारी – i) एमबीबीएस, शासकीय आणि/किंवा खासगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभव, आणि एमएमसी नोंदणी आवश्यक
- वैद्यकीय अधिकारी – i) बी.ए.एम.एस. शासकीय आणि/किंवा खासगी क्षेत्रातील अनुभव,आणि एमसीआयएम नोंदणी आवश्यक
वयाची अट –
वैद्यकीय अधिकारी -(एमबीबीएस) – १८ ते 69 वर्षापर्यंत
वैद्यकीय अधिकारी -(बी.ए.एम.एस) – खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे [राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे ]
फी – खुला प्रवर्ग – 750 /- राखीव प्रवर्ग – 500 /- रु
नोकरीचे ठिकाण – मुंबई महानगरपालिका
पगार –
- MBBS – 60,000 /- रु प्रती महिना
- BAMS – 25,000 /- रु प्रती महिना
अर्ज करणेची पद्धत – संपूर्ण ऑफलाईन
मुलाखतीची व अर्ज जमा करण्याची तारीख – 05 जून 2025
अर्ज पाठविण्याचा पत्त्ता– नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (प) 400,602
मुलाखतीचा पत्ता – वर दिल्या प्रमाणे

Important Dates Thane Mahangarpalika Bharti 2025
महत्वाच्या तारखा
जाहिरात (pdf) | पहा |
अर्ज डाउनलोड करण्यसाठी | डाउनलोड करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |