Ordnance Factory Bhandara Bharti 2025 – 125 जागांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Ordnance Factory Bhandara Bharti 2025 – भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी 125 जागांसाठी नोकरी निघालेली आहे, आपणही या भरती साठी अर्ज अरु शकता . जर आपले शिक्षण व वयाची अट खालील प्रमाणे असेल तर आताच अर्ज करा व आपली हक्काची सरकारी नोकरी मिळवा. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. अर्ज करणेची शेवटची तारीख

Ordnance Factory Bhandara Bharti 2025

जाहिरात क्र – GA/Hire/AOCP/152/04/2025

एकूण पदसंख्या125 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1डेंजर बिल्डींग वर्कर्स
(DBW)
125
एकूण 125

Ordnance Factory Bhandara Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) AOCP ट्रेडच्या NCVT द्वारे जरी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये प्रशिक्षित आहेत. आणि सरकारी/ खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेंड् अप्रेंटीस मध्ये प्रशिक्षित आहेत.

वयाची अट – 31 मे 2025 रोजी वय १८ ते 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – भंडारा

फी – फी नाही.

पगार – जाहिरात पहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager,Ordnance Factroy Bhandara District, Bhandara 441-906

Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 18 मे 2025
Last Date To Apply31 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) भरतीचा फॉर्म जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • अर्ज भरण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी. विचारलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावी.
  • फॉर्म भरून झालेनंतर सर्व माहिती चेक करून मगच फी भरावी.
  • फी भरताना डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग या पद्धतीचा वापर करावा.
  • तांत्रिक अडचणी आल्यास जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.

Leave a Comment