CISF Sports Quota Bharti 2025 – हॉकी, कुस्ती, स्विमिंग,आर्चरी या पैकी व इतर कोणत्याही एका खेळत आपण प्राविण्य असाल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, खेळत असाल तर आपल्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये आपल्यासाठी नोकरीची एक संधी मिळत आहे. खालील सर्व माहिती वाचून शैक्षणिक पात्रता,वयाची अट, फी,पगार या सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 06 जून 2025 हि आहे.
CISF Sports Quota Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 403 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू ) | 403 |
एकूण | 403 |
CISF Sports Quota Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) 12 वी पास ii) खेळ, क्रीडा आणि एथलेटीक्स मध्ये राज्य किवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व आवशयक
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 1८ ते 23 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC – 100 /- रु SC/ST/महिला – फी नाही )
पगार – जाहिरात पहा.
Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 18 मे 2025 |
Last Date To Apply | 06 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- अर्ज भरण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी. विचारलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावी.
- फॉर्म भरून झालेनंतर सर्व माहिती चेक करून मगच फी भरावी.
- फी भरताना डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग या पद्धतीचा वापर करावा.
- तांत्रिक अडचणी आल्यास जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.