HSC Borad Result 2025 : 12 वी परीक्षा दिली आहे… निकालाची प्रतीक्षा संपली… आज आहे निकाल

HSC Borad Result 2025 – 11 फेब्रुवारी ते 11 मार्च च्या दरम्यान झालेल्या HSC भरतीसाठी 3373 सेंटर मधून जवळपास 15,13,909 विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती. आज त्यांचा निकाल लागणार आहेत. खालील लिंकवर क्लिक करून आपण देखील या भरतीसाठी चा निकाल पाहू शकता.

HSC Borad Result 2025

05 मे 2025 रोजी दुपारी 01 वाजता परीक्षेचा निकाल लागणार आहे.

HSC Borad Result 2025

निकालासाठी आपल्याला खालील वेबसाईट वापरता येतील..

HSC Result Link

निकाल पाहण्यासाठी आपल्याला फक्त वरील पैकी एका वेबसाईट वर क्लिक करायचे आहे.

View HSC Result या पर्यायावर क्लिक करून आपल्याला विह्कॅर्लेल्या ठिकाणी आपला सीट नंबर व आईचे नाव टाकायचे आहे आणि View Result वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर आपण आपल्या निकालाची प्रिंट काढून घेऊ शकता…

बारावी बोर्ड निकालाची तारीख काय आहे ?

05 मे 2025

बारावी निकालाचे टायमिंग ?

05 मे रोजी दुपारी 01 वाजता.

निकाला कोणत्या वेबसाईट वर पाहावा ?

https://hscresult.mahahsscboard.in/ या वेबसाईट वर आपला सीट नंबर व आईचे नाव टाकून निकाल पाहावा.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment