Indian Army TES Bharti 2025 : भारतीय सैन्य दलात 10 + 2 टेक्निकल एन्ट्री स्कीम

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Indian Army TES Bharti 2025 – भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी आलेली आहे. फक्त 12 वि पास वर या भरतीसाठी आपण अर्ज करू शकता. काही अटी व शर्ती बघून आपण या भारतीसाठीचा अर्ज भरू शकता.शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी ठिकाण , पगार ई सर्व माहिती वाचून आपण या भरती साठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख हि 12 जून 2025 आहे.

Indian Army TES Bharti 2025, Indian Army TES Recruitment 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या90 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
भारतीय सैन्य दलात 10 + २ टेक्निकल एन्ट्री स्कीम90
एकूण 90

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) 60 % गुणांसह १२ वि उत्तीर्ण PCM (Physics,Chemistry & Mathematics) ii) Jee Mains (2025) परीक्षा उपस्थित

वयाची अट – जन्म 02 जुलै 2025 ते 01 जुलै 2009 च्या दरम्यान

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – फी नाही.

पगार – खाली पहा.

Indian Army TES Bharti 2025

Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date
Last Date To Apply12 जून 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा ग्रुपजॉईन

महत्वाच्या टिप्स

  • सदर भारतीसाठीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी. मगच या भरतीचा अर्ज भरावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर द्यावी. जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज पात्रता अटी मधून बाहेर पडणार नाही आहे.
  • फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावीत. व सोबत मागितलेली सर्व कागदपत्रे सुद्धा योग्य त्या आकारात स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर संबंधित अर्जासाठीचा आयडीपासवर्ड लिहून ठेवावा. जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेशपत्रासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
  • तांत्रिक मदतीसाठी अधिकृत वेबसाईट पहावी.
  • असाच नाव नवीन माहितीसाठी नोकरीबघा Whattsapp group जॉईन करावा.

Indian Army TES Bharti 2025 Last Date to Apply ?

12 Jun 2025

Indian Army TES Bharti 2025 Age Limit ?

Born 02 July 2025 To 01 July 2009

Leave a Comment