Latur Anganwadi Bharti 2025 : फक्त 12 वि पास वर नोकरीची संधी. लातूर मध्ये नोकरीची संधी.. अंगणवाडी मदतनीस पदासाठी जवळपास 06 जागांची भरती. आपलेही शिक्षण 12 किवा त्यापेक्षा जास्त झाले असेल तर आजच अर्ज करा व सरकारी नोकरीची संधी मिळवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 हि असणार आहे.
Latur Anganwadi Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 06 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | अंगणवाडी मदतनीस | 06 |
एकूण | 06 |
Latur Anganwadi Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- 12 वि पास
वयाची अट – 18 ते 35 वर्षे (विधवा – 40 वर्षापर्यंत)
नोकरीचे ठिकाण – लातूर (नगरपरिषद निलंगा,नगर पंचायत देवणे,नगर पंचायत जळकोट,नगर परिषद अहमदपूर,नगर पंचायत शिऊर अनंतपाळ, नगर पंचायत रेणापूर)
फी –
फी नाही.
पगार – सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
Latur Anganwadi Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 16 एप्रिल 2025 |
Last Date To Apply | 30 एप्रिल 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल. |
Latur Anganwadi Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
- सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत. नोकरीबघा
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- सदर भरती हि पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीची असून आपणास वरती दिलेल्या जाहिरातींमधून अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज भरून संबंधित विभागाच्या ऑफिस मध्ये जमा करावा.
- सोबत मागितलेली सर्व कागदपत्रे देखील साक्षांकित करून जमा करावीत.
- जोडणारा फोटो हा 6 महिन्याच्या आतील असावा. व कोऱ्या कागदावर सही केलेली असावी.
- अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.