MESCO Bharti 2025 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

MESCO Bharti 2025 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भारी हॉट आहे.आपणही या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच सर्व माहिती वाचा व अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 हि असणार आहे.

MESCO Bharti 2025

जाहिरात क्र –

एकूण पदसंख्या – 11 जागा

पदाचे नाव आणि तपशील

लिपिक,पर्यवेक्षक व इतर 11 पदांसाठी भरती सुरु आहे.

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) सेवानिवृत्त अधिकारी यांच्यासाठी हि भरती असणार आहे.. शैक्षणिक पात्रता हि पदाला अनुसरून असणार आहे. यासाठी आपण जाहिरात पहावी. ज्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

वयाची अट – नमूद नाही.

Form Fees

फी नाही.

नोकरीचे ठिकाण – पुणे (मेस्को)

MESCO Bharti 2025

पगार

  • 30,000 ते 35,000 रु प्रती महिना

Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 02 एप्रिल 2025
अर्ज करणेची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
  • अर्ज करण्याचा नमुना हा जाहिरात मध्ये दिलेला आहे. अथवा आपण https://mescoltd.co.in/ या भरती च्या अधिकृत वेबसाईट वरून घेऊ शकता.
 आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे.  यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा  कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment