Samaj Kalyan Hall Ticket – नुकतंच काही दिवसांपूर्वी झालेल्या समाज कल्याण विभागाच्या भरतीच्या पेपरच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत. खाली दिलेल्या माहितीप्रमाणे या तारखा असून याचे प्रवेश पत्र अजून या वेबसाईट वरती उपलब्ध झाले आहे. खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही याचे प्रवेश पत्र व याच्या तारखा बघू शकता.
samaj kalyan hall ticket 2025 download, Hall Ticket Download
Samaj Kalyan Vibhag Hall Ticket Download
परीक्षा दिनांक | 4,5,6,7,10,11,12,17,18,19 मार्च 2025 |
वेळापत्रक | येथे क्लीक करा |
प्रवेशपत्र डाऊनलोड | Download |

समाज कल्याण मार्फत काही दिवसांपूर्वी 219 उच्च श्रेणीतील लघुलेखक, वॉर्डन (महिला), वॉर्डन (सामान्य), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि लघुलेखक पदांसाठी समाज कल्याण भरती 2024 चे अर्ज मागविनेत आले होते. त्या संदर्भातील परीक्षेसाठी समाज कल्याण विभागाच्या वेबसाईट वर आजपासून प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत.
Samaj Kalyan Hall Ticket 2025