Ordnance Factory Chandrapur Bharti 2025 : ऑर्डनन्स फॅकटरी मध्ये 270 जागांसाठी भरती निघालेली आहे. खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आपणं सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा. Application Form Last Date 31 जानेवारी 2025 आहे. त्याच्या अगोदर अर्ज करा व आपल्या हक्काची सरकारी नोकरी मिळवा.
Ordnance Factory Chandrapur Bharti 2025
खालील गोष्टी पहा …
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 95 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | डेंजर बिल्डींग वर्कर ( DBW) | 207 |
एकूण | 207 |
Ordnance Factory Chandrapur Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- NCVT ट्रेड मध्ये जरी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे पूर्वी च्या ऑर्डनन्स फॅकटरी बोर्डाअंतर्गत किवा म्युनिशंस इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑर्डनन्स फॅकटरीजमध्ये प्रशिक्षित आहेत. आणि ज्याना लष्करी स्फोटके आणि दारुगोळा तयार करणे आणि हाताळणे यामध्ये प्रशिक्षण / अनुभव आवश्यक आहे. किवा सरकारशी सलग्न असलेल्या सरकारी/ खाजगी संस्थांकडून AOCP ट्रेड मध्ये NCVT द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारी ITI मधून AOCP असेलेले उमेदवार यांचा विचार केला जाईल.
याची अट – 18 ते 35 वर्षे ( SC/ST – 05 वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट EXsm – 03 वर्षे सूट )
Form Fees – फी नाही
नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर
पगार –
19,900 + DA
(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)
Ordnance Factory Chandrapur Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 07 जानेवारी 2025 |
ApplicationForm Last Date | 31 जानेवारी 2025 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, ordnance Factory Chandrapur, Dist. Chandrapur ( M.S) 442501
Ordnance Factory Chandrapur Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
- सदर भरतीचा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. वरती दिलेल्या लिंकमध्ये आपल्याला अर्जाचा फॉरमॅट मिळेल.
- त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती हो योग्य पद्धतीने व अचूक भरावी.
- त्यानंतर विचारलेली माहिती म्हणजेच तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव,इमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, अशी सर्व माहिती भरावी.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण अर्ज पुन्हा एकदा चेक करून मगच. मागितलेली सर्व कागदपत्रे जमा करावीत.
- आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- आपण फॉर्म भरत असताना कोणत्याही प्रकारची शंका असलेस अर्जावरती दिलेलेल्या नंबर वर फोन करावा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)