SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी 13735 जागांसाठी मेगा भरती

SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक या पदासाठी नोकरीची संधी चालून आलेली आहे. ज्यामध्ये देश भरातील स्टेट बँकेच्या विविध शाखेत एकूण 13,735 जागांसाठी उमेदवार भरती करून घेतले जाणार आहेत. बँकेच्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची एक सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त झाली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 07 जानेवारी 2025 अशी आहे.

SBI Clerk Bharti 2024

जाहिरात क्र – CRPD/CR/2024-25/24

एकूण पदसंख्या – 13735 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर असोसिएट (लिपिक) कस्टमर सपोर्ट & सेल्स13735
 एकूण13735
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SBI Clerk Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे ( Sc/St -05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट )

Form Fees

General / OBC / EWS- 750 /- रु [SC/ST/PWD/ExSM – फी नाही ]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार 29,000 ते 47,000/– रु

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

SBI Clerk Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Appliaction Form Starting Date17 डिसेंबर 2024
Last Date to Apply07 जानेवारी 2025
पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल 2025
SBI Clerk Bharti 2024

SBI Clerk Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अजून एका बँकेत नोकरीची सुवर्णसंधी 135 जागांसाठी बॉम्बे मर्कटाईल को ऑपरेटीव्ह बँकेत नोकरीची संधी


HOW TO APPLY ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या वरील पेज वर येऊ शकतो..
SBI Clerk Bharti 2024
  • सदर भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्यला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून जोडायची आवश्यकता नाही आहे.
SBI Clerk Bharti 2024
  • आपल्याला आपला फोटो, सही, हाताने लिहिलेले डिक्लेरेशन आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या चारच गोष्टी यामध्ये अपलोड करायच्या आहेत.
  • त्यामध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आपला इमेल आयडी, मोबाईल नंबर व विचारलेली इतर सर्व माहिती आपण या फॉर्म मध्ये भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झालेनंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावर क्लिक करून आपल्या इमेल आयडी व मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकावा.
  • या अर्जात नंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.. त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ( पदाला अनुसरून ) सर्व माहिती भरावी.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment