NIACL Bharti 2024 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये असिस्टंट या पदासाठी भरती निघालेली आहे. तब्बल 500 जागांसाठी हि भरती निघालेली आहे. या भरती साठी शैक्षणिक पात्रता हि फक्त पदवीधर अशी आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 01 जानेवारी 2025 अशी आहे.
NIACL Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 500 पदे
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट | 500 |
एकूण | 500 |
NIACL Bharti 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ( BA/B.COM/BBA/BCA)
वयाची अट – 01 डिसेंबर 2024 रोजी २१ ते ३० वर्षे ( SC/ST – 05 वर्षे OBC – 03 वर्षे सूट )
2024 Form Fees
इतर श्रेणी 850 /- रु [SC/ST/PWD/- 100 /- रु ]
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 40,000 /- रु पर्यंत
(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )
NIACL Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा
Appliaction Form Starting Date | 17 डिसेंबर 2024 |
Last Date to Apply | 01 जानेवारी 2025 |
परीक्षा | नंतर कळविनेत येईल. |
NIACL Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
केंद्रीय वखार महामंडळ मध्ये 179 जागांसाठी नोकरीची संधी
NIACL Bharti 2024 How to Apply ?
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या वरील पेज वर येऊ शकतो..
- सदर भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्यला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून जोडायची आवश्यकता नाही आहे.
- आपल्याला आपला फोटो, सही, हाताने लिहिलेले डिक्लेरेशन आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या चारच गोष्टी यामध्ये अपलोड करायच्या आहेत.
- सर्वप्रथम Click Here To Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला फॉर्ममध्ये एंटर व्हायचे
- आपले नाव, वडिलांचे नाव, आपला इमेल आयडी, मोबाईल नंबर व विचारलेली इतर सर्व माहिती आपण या फॉर्म मध्ये भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झालेनंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावर क्लिक करून आपल्या इमेल आयडी व मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकावा.
- या अर्जात नंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.. त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ( पदाला अनुसरून ) सर्व माहिती भरावी.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
- वरती दाखवल्याप्रमाणे तुमची वैयक्तिक माहिती, फोटो आणि सही , बाकीच्या खूप महत्वाची माहिती, आपल्या अर्जाचा preview, त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा अंगठा व हातानी लिहिलेले प्रतिज्ञापत्र , व सर्वात शेवटी आपले पैसे भरून हा फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)