CWC Bharti 2024 : केंद्रीय वखार महामंडळ मध्ये 179 जागांसाठी नोकरीची संधी

CWC Bharti 2024 : जर आपले पण स्वप्न केंद्र शासन मध्ये नोकरीचे असेल, व आपण पण पदवीधर असाल तर आपल्या सर्वांसाठी सुवर्णसंधी आली आहे. केंद्रीय वखार महामंडळ मध्ये 179 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 12 जानेवारी 2024 अशी आहे.

जाहिरात क्र – cwc/1-Manpower/DR/Rectt/2024/01

एकूण पदसंख्या – 179 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1मॅनेजमेंट ट्रेनी (General)40
2मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)13
3अकाऊंटंट09
4सुपरिटेंडेंट (General)22
5ज्युनियर टेकनिकल असिस्टंट81
6सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)02
7ज्युनियर टेकनिकल असिस्टंट SRD (NE)10
8ज्युनियर टेकनिकल असिस्टंट SRD (UT of Ladakh)02
 एकूण179
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
CWC Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) MBA ( Human Resource / Industrial Relation / Personnel Management / marketing / Suply Chain Management)
  • पद क्र 2 – i) कृषी पदव्युत्तर पदवी मध्ये फर्स्ट क्लास डिग्री ( Micor- Biology/ Bio Chemistry / Entomology ) किंवा पदव्युत्तर पदवी ( Bio – Chemistry ऑर Zoology विथ Entomology )
  • पद क्र 3 – i ) B.Com किंवा BA किंवा CA ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • पद क्र 5 – i) कृषी पदवी किंवा ZOOLOGY / Chemistry / Bio Chemistry पदवी.
  • पद क्र 6 – i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • पद क्र 7 – i) कृषी पदवी किंवा ZOOLOGY / Chemistry / Bio Chemistry पदवी.
  • पद क्र 8 – i)कृषी पदवी किंवा ZOOLOGY / Chemistry / Bio Chemistry पदवी.

वयाची अट – 12 जानेवारी 2025 रोजी ( Sc/St -05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट )

  • पद क्र 1,2,5,7 & 8 – 18 ते 28 वर्षे
  • पद क्र 3,4 & 6 – 18 ते 30 वर्षे

CWC Bharti 2024 2024 Form Fees

General / OBC / EWS – 1350 /- रु [SC/ST/PWD/ExSM/ महिला – 500 /- रु ]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 40,000 /- रु ते 1,40,000 /- रु पर्यंत

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

CWC Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Appliaction Form Starting Date1४ डिसेंबर 2024
Last Date to Apply12 जानेवारी 2025
परीक्षा नंतर कळविनेत येईल.

CWC Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

ही भरती पहिली आहे का ? सोलापूर जनता सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी


CWC Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या वरील पेज वर येऊ शकतो..
  • सदर भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्यला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून जोडायची आवश्यकता नाही आहे.
  • आपल्याला आपला फोटो, सही, हाताने लिहिलेले डिक्लेरेशन आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या चारच गोष्टी यामध्ये अपलोड करायच्या आहेत.
  • सर्वप्रथम Click Here To Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला फॉर्ममध्ये एंटर व्हायचे
CWC Bharti 2024
  • आपले नाव, वडिलांचे नाव, आपला इमेल आयडी, मोबाईल नंबर व विचारलेली इतर सर्व माहिती आपण या फॉर्म मध्ये भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झालेनंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावर क्लिक करून आपल्या इमेल आयडी व मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकावा.
  • या अर्जात नंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.. त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ( पदाला अनुसरून ) सर्व माहिती भरावी.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment