ESIC Pune Bharti 2024 : आपले शिक्षण पण MBBS / MD झाले असेल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. ESIC पुणे याच्या अंतर्गत 50 पदांसाठी भरती निघालेली आहे. आपणही वरीलपैकी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असाल तर आपणही या पदांसाठी अर्ज करू शकता. थेट मुलाखती द्वारे हे अर्ज भरून घेतलेले जाणार आहेत. 10 ते 17 डिसेंबर च्या मध्ये याची मुलाखत आहे. या मुलाखतीसाठी ठिकाण ESIC हॉस्पिटल S.R NO 690 बिबेवाडी पुणे 37 असे आहे. आपणही या पदांसाठी इच्छुक असाल तर आपणही खालील सर्व माहिती वाचून या पदांसाठी अर्ज करा. सदर माहिती मध्ये पद संख्या, पदाचे नाव, पदासाठी मिळणारा पगार व तुमची शैक्षणिक पात्रता ही सर्व माहिती दिलेली आहे.
ESIC Pune Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 50 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सुपर स्पेशलीस्ट ( FTSS/PTSS) | 02 |
2 | स्पेशलीस्ट (FTS / PTS ) | 08 |
3 | सिनियर रेसिडेंट | 40 |
एकूण | 50 |
ESIC Pune Bharti 2024 Educational Qualifications –
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र 1 – i) MBBSII) MD/DNB/DM iii) 02 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- पद क्र 2 – i) MBBSII) MD/MS / DNB/ BDS iii) 03 / 05 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- पद क्र 3 – i) MBBSII) MD/MS / DNB/ BDS
वयाची अट – 03 डिसेंबर 2024 रोजी
- पद क्र 1 – 69 वर्षापर्यंत
- पद क्र 2 – 69 वर्षापर्यंत
- पद क्र 3 – 45 वर्षापर्यंत
Form Fees
फी नाही
मुलाखतीचे ठिकाण – ESIC Hospital Sr NO 690 बिबेवाडी पुणे 37
पगार – फिक्स पगार 2,00,000 /- रु असून विविध प्रकारचे भत्ते, इतर ज्यादा देय ( Overtime ) ई सर्व मिळून दिला जाईल अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
ESIC Pune Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
Application Form Starting Date | 04 डिसेंबर 2024 |
मुलाखत | 10 ते 17 डिसेंबर |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
मुलाखत | 10 ते 17 डिसेंबर |
अधिकृत वेबसाईट | पहा |
हि भरती पहिली आहे का ? फक्त 8 जागांसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात भरती
How To Apply ?
- सदर भरती ही कोणत्याही प्रकारचे फॉर्म भरून न घेता फक्त मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
- त्यामुळे आपल्याला वरती ESIC हॉस्पिटल सर्वे नंबर 690 बिबेवाडी पुणे 37 हा पत्ता दिला इथे आपण जाऊन कॉन्टॅक्ट करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी आपण या वरच्या कॉलम मध्ये दिलेली जाहिरातीची जी PDF आहे ती PDF पाहू शकता.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे