North Western Railway Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. 1791 जागांसाठी उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये भरती निघालेली आहे. 10 वी पास व संबंधित क्षेत्रातील ITI झाला असल्यास आपणही या पदासाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. North Western Railway Bharti 2024 pdf आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 ही आहे.
North Western Railway Bharti 2024
जाहिरात क्र – 05/2024 (NWR/AA)
एकूण पदसंख्या – 1791
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | अप्रेंटीस ( प्रशिक्षणार्थी) | 1791 |
एकूण | 1791 |
North Western Railway Bharti 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता –
i) 50 % गुणांसह 10 वी पास ii) ITI ( painter/Carpenter/ Electrician/Mason/ Piper Fitter / Diesel Mechanic / Welder/ Fitter / M.M.T.M/ Machinist / Technician
वयाची अट – 10 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees
जनरल / OBC / 100 /- SC / ST / PWD / महिला – फी नाही.
नोकरी ठिकाण – उत्तर पश्चिम रेल्वे विभाग
पगार – जाहिरात पहा
North Western Railway Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 10 नोव्हेंबर 2024 |
Application Form Last Date | 10 डिसेंबर 2024 |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
HOW TO APPLY ?
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्यला भरती च्या मेन पेज वर यायचे आहे.
- या वर New Registration या पर्यायावर क्लिक करून पुढे जायचे आहे.
- वर दाखवल्या प्रमाणे आपली सर्व माहिती म्हणजेच आपले नाव, आडनाव, वडिलांचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हि सर्व माहिती बरोबर टाकून खाली दिलेल्या Register या पर्यायावर क्लिक करावे.
- फॉर्म मध्ये पुढे विचारलेली आपली सर्व माहिती व्यवस्थित टाकून अर्ज पुढे जमा करावा.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- अर्ज करणेची शेवटची तारीख हि 10 डिसेंबर 2024 हि आहे, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज जमा करावा.