CAPF Medical Officer Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी मोठी भरती.

CAPF Medical Officer Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे.आपल्यालाही केंद्र सरकारमध्ये नोकरी करायची असेल व आपले शिक्षण खालील पैकी कोणत्याही गटात झाले असेल तर आपल्याला खुशखबर… केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी मोठी भरती. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2024 ही आहे.

CAPF Medical Officer Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 345 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर ( सेकंड इन कमांड)05
2 स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडट ) 176
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडट)164
 एकूण 345

CAPF Medical Officer Bharti 2024 Educational Qualifications  

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) MBBS ii) संबंधित विषयातील पदवी किवा डिप्लोमा iii) DM/M/CH आणि 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i) MBBS ii) संबंधित विषयातील पदवी किवा डिप्लोमा iii) 1.5 किवा 2.5 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 3 – i) भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियमानुसार ॲलोपॅथिक प्रणालीची मान्यता प्राप्त वैद्यकीय पात्रता ii) MCI/NMC राज्य वैद्यकीय परिषदेकडून कायम स्वरूपी नोंदणी असणे आवश्यक आहे. iii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करू शकतात पण नियुक्ती पूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

वयाची अट – 14 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे  [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ] 

  • पद क्र 1 – 50 वर्षापर्यंत
  • पद क्र 2 – 40 वर्षापर्यंत
  • पद क्र 3 – 30 वर्षापर्यंत

CAPF Medical Officer Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC / EWS   400 /-    SC / ST / / महिला – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – संपुर्ण भारत

पगार – अधिक माहितीसाठी जाहिरात मध्ये पान नंबर 9 बघावे.

CAPF Medical Officer Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Medical Officer Bharti Starting Date16 ऑक्टोंबर 2024
Medical Officer Bharti Last Date14 नोव्हेंबर 2024

CAPF Medical Officer Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

CAPF Medical Officer Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • सर्व प्रथम आपल्यला वरती दिलेल्या पर्यायामधून अर्ज करा या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपण भरतीच्या मुख्य वेबसाईट वर पोहोचाल. तिथे New User Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला खालील विंडो वरती यायचे आहे.
CAPF Medical Officer Bharti 2024
CAPF Medical Officer Bharti 2024
  • वरती दिल्या प्रमाणे हि विंडो ओपन होईल त्यामध्ये आपण आपले नाव, वडिलांचे नाव, आपला इमेल आयडी, व आपला पासवर्ड टाकायचा आहे. तसेच आपला चालू मोबाईल नंबर देखील टाकायचा आहे.
  • त्यानंतर आपली जन्म तारीख टाकून पुढे जायचे आहे.
  • त्यांनंतर आपल्याला एक सिक्युरिटी साठी एक प्रश्न विचारला जाईल तिथे तो प्रश्न व त्याचे उत्तर टाकून Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
CAPF Medical Officer Bharti 2024
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फॉर्म भरताना दिलेला इमेल व मोबाईल नंबर हा चालू असावा व सुस्थितीत असावा जेणेकरून त्यावर आलेले सर्व मेसेज आपणास मिळावेत.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • प्रोसेसिंग मध्ये पैसे न अडकण्यासाठी आपण शेवट तारखेच्या अगोदर फॉर्म भरून पैसे भरावेत.
  • काही कारणास्तव सर्व्हर डाऊन वगरे असल्यास आपण थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरायची प्रोसेस करून घ्यावी.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवट तारीख हि 14 नोव्हेंबर 2024 हि आहे. तत्पूर्वी आपण अर्ज भरून घ्यावा.
  • अर्ज भरनेसाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • सही
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला.
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Leave a Comment