NICL Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही आहे.
NICL Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 500 पदे
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट ( क्लास III) | 500 |
एकूण | 500 |
NICL Bharti 2024 Educational Qualifications –
- कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकता.
- वयाची अट – 11 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees
जनरल / OBC / EWS 850/- SC / ST / – 100 /-
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 25,000 /-
NICL Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
NICL Bharti 2024 Bharti Starting Date | 24 ऑक्टोंबर 2024 |
NICL Bharti 2024 Bharti Last Date | 11 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा Phase – I | 30 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा Phase – II | 28 डिसेंबर 2024 |
NICL Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
परीक्षेचे स्वरूप (Paper Pattern)
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
HOW TO APPLY ?
- अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला खालील वेबसाईटवर यायचे आहे.
- Click Here For New Registration वरती क्लिक करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती इथे भरायची आहे.
- त्यामध्ये आपण जो मोबाईल नंबर व ईमेल आयडी देणार आहोत. तो चालू द्यावा जेणेकरून पुढील सर्व माहिती आपल्या ईमेल व मोबाईल नंबर वरती मिळेल.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- फॉर्म भरनेची शेवटची तारीख हि 11 नोव्हेंबर 2024 हि असणार आहे.