MPSC Group C Bharti : MPSC Group C Vacancy 2024 नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 ही आहे.
MPSC Group C Bharti
जाहिरात क्र – 049/2024
एकूण पदसंख्या – 1333
MPSC Group C Bharti Post List
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | विभाग | पदसंख्या |
1 | उद्योग निरीक्षक | उद्योग उर्जा व कामगार विभाग | 39 |
2 | कर सहाय्यक | वित्त विभाग | 482 |
3 | तांत्रिक सहाय्यक | वित्त विभाग | 09 |
4 | बेलीफ व लिपिक गट क नगरपाल ( शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय | विधी व न्याय विभाग | 17 |
5 | लिपिक टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 786 |
एकूण | 1333 |
MPSC Group C Bharti Educational Qualifications
वयाची अट – 01 फेब्रुवारी 2025 [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
- पद क्र – 1 : 19 ते 38 वर्षे
- पद क्र – 2 : 19 ते 38 वर्षे
- पद क्र – 3 – 18 ते 38 वर्षे
- पद क्र – 4 – 19 ते 38 वर्षे
- पद क्र – 5 – 19 ते 38 वर्षे
Mpsc Group C Bharti Form Fees
जनरल (खुला प्रवर्ग ) 394 /- (मागासवर्गीय/अनाथ /आ.दु.घ. – 294 )
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार –
Mpsc Group C Bharti Important Dates
महत्वाच्या तारखा
Mpsc Group C Bharti Starting Date | 14 ऑक्टोंबर 2024 |
Mpsc Group C Bharti Last Date | 04 नोव्हेंबर 2024 (11 :59 वाजेपर्यंत) |
पूर्व परीक्षा | 02 फेब्रुवारी 2025 रोजी |
Mpsc Group C Bharti Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
Mpsc Group C Bharti HOW TO APPLY ?
- वरती दिलेल्या अर्ज करा वर क्लिक करून किवा https://mpsc.gov.in/home या लिंकवर क्लिक करून आपल्याला MPSC च्या मेन पेज वर यायचे आहे.
- MPSC ची प्रोफाईल जर आपण अगोदर तयार केली असेल तर त्याचा युझर आयडी व पासवर्ड टाकून आपल्याला लॉगीन करायचे आहे.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरायाची आहे.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- MPSC Group C Vacancy 2024 अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात पहावी. व मगच अर्ज करावा.
टंकलेखन अर्हता
कर सहाय्यक –
मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्ह्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
बेलीफ फोर लिपिक /लिपिक टंकलेखक
मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्ह्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या भरती पण पाहा
अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती दररोज आपल्या मोबाईल वर पहानेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.