NIACL Bharti 2024 – न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी ली. मध्ये 170 जागांसाठी भरती

NIACL Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये 170 जागांसाठी हि भरती असणार आहे. प्रशासकीय अधिकारी या पदासाठी आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर 2024 ही आहे. New India Assurance Recruitment 2024 

NIACL Bharti 2024

जाहिरात क्र – CORP.HRM/AO/2024

एकूण पदसंख्या – 170

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1प्रशासकीय अधिकारी ( Accounts)50
2 प्रशासकीय अधिकारी (Generalists) 120
 एकूण 170

NIACL Bharti 2024 Educational Quaiifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह ( SC/ST/PWD – 55% गुण)
  • पद क्र. 2 – i) CA/ICAI/ICWAI + 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी किवा 60 % गुणांसह MBA Finance /PGDM (Finance)/M.COM [SC/ST/PWD – 55% गुण]
  • वयाची अट – 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

फॉर्म फी –  

जनरल / OBC / EWS   850/-    SC / ST / PWD / – 100 /-  

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – Basic Pay – 50,925, ( Other Benefits Allowance)

बारावी पास आहात मग हि  भरती पहा : ठाणे महानगरपालिके मध्ये विविध पदांसाठी भरती..

NIACL Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख ( Starting : 10 सप्टेंबर 2024)10 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख२९ सप्टेंबर 2024
परीक्षा ( Phase I )13 ऑक्टोंबर 2024
परीक्षा ( Phase II )१७ नोव्हेंबर 2024
NIACL Bharti 2024
NIACL Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीClick here
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

How To Apply For NIACL Bharti 2024 ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment