BEML Bharti 2024 : भारत अर्थ मूव्हर्स मध्ये 100 जागांसाठी भरती..  

BEML Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. भारत अर्थमूव्हर्स मध्ये 100 जागांसाठी भरती निघालेली आहे. जर आपल्याकडे आयटीआय झाला असेल आणि 03 वर्षाचा अनुभव असेल तर आपणास या पदासाठी अर्ज करता येतो. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 ही आहे.

BEML Bharti 2024

जाहिरात क्र – KP/S/14/2024

एकूण पदसंख्या – 100

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ITI ट्रेनी ( Fitter)07
2ITI ट्रेनी (Turner)11
3ITI ट्रेनी (Machinist)10
4ITI ट्रेनी (Electrician)08
5ITI ट्रेनी (Welder)18
6ऑफिस असिस्टंट ट्रेनी46
 एकूण100
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BEML Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 ते 5 – i) 60 % गुणांसह ITI (Fitter/Turner/Machinist/Electrician/Welder) ii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र. 6 – i) कमर्शियल प्रॅकटिसमध्ये डिप्लोमा / पदवी किवा कॉम्पुटर अप्लिकेशन मधील प्रविणता सह सेक्रेटरीअल प्रॅकटिसमध्ये डिप्लोमाii) 03 वर्षे अनुभव.
  • वयाची अट – 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

BEML Bharti 2024 फॉर्म फी –  

General / OBC / EWS   200 /-    SC / ST / PWD – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण –संपूर्ण भारत

पगार –19,900 – 60,650 रुपये.

BEML Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख04 सप्टेंबर 2024

BEML Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीAPPLY ONLINE
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
BEML Bharti 2024 

How to apply ?

  • सर्वप्रथम वरती दिलेल्या आपल्या ऑनलाइन या बटनावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या साईट वरती जायचे आहे.
  • तिथं गेल्यानंतर पदाचे नाव, तुमचे नाव, आधार कार्ड नंबर, तुमची कॅटेगरी, अशी बरीचशी बेसिक माहिती भरून आपला ईमेल आयडीमोबाईल नंबर देऊन त्याच्यावरती आपल्याला ओटीपी येतील ते ओटीपी सबमिट करायचे त्यानंतर रजिस्टर या बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरून ती एकदा चेक करून फॉर्म आपल्याला जमा करायचा आहे.
  • त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे हे स्कॅन करून आपल्याला जोडायचे आहे. त्यामध्ये आपला फोटो, सही, आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला आपल्या संबंधित मार्कशीट्स या सगळ्या डॉक्युमेंट्स स्कॅन करून व्यवस्थित जोडायच्या आहेत.
  • त्यानंतर आपल्याला फॉर्म एकदा चेक करून मग पेमेंट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. पेमेंट आपण ऑनलाइन बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या माध्यमाद्वारे करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर त्याची पावती व भरलेल्या अर्जाची पावती डाऊनलोड करून सेव करून आपल्याजवळ ठेवायचे आहे. जेणेकरून आपल्याला परत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अर्जासंबंधीत अधिक माहितीसाठी वरती दिलेली लिंक वर क्लिक करून जाहिरात पहा या बटणावरती क्लिक करा. त्यानंतर आपण पूर्ण जाहिरात वाचू शकता जाहिरात वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 ही आहे

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Leave a Comment