Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्यात ncc विशेष एन्ट्री साठी 076 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती साठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटाची तारीख 09 ऑगस्ट 2024 अशी आहे. ज्यांना भारतीय सैन्य दलात नोकरी करणेची आहे ते खालील माहिती बघून अर्ज भरू शकतात. खालील माहिती वाचून आपण त्यामध्ये असणारी रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा, नोकरीचे ठिकाण, आणि त्याच्या महत्वपूर्ण तारखा या सगळ्या गोष्टी बघून आपण अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तरपणे व काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
Indian Army NCC Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदे – 76
भरतीचे नाव – भारतीय सैन्य NCC स्पेशल एन्ट्री स्कीम – एप्रिल – 2025
कोर्सचे नाव – NCC स्पेशल एन्ट्री स्कीम
Indian Army NCC Bharti 2024 Application starting Date | 12 July 2024 |
Indian Army NCC Bharti 2024 Last Date to apply | 09 August 2024 |
पदाचे नाव व तपशील –
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | NCC स्पेशल एन्ट्री (पुरुष) | 70 |
2 | NCC स्पेशल एन्ट्री ( महिला ) | 06 |
एकूण | 76 |
Indian Army NCC Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता –
- NCC’ C Certificate Holders : i) 50 % गुणांसह पदवीधर ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा iii) NCC प्रमाणपत्र
- War Of Battle Casualties Of Army Personnel – i) 50 % गुणांसह पदवीधर
वयाची अट – 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 च्या दरम्यान चा जन्म असावा
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही
मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघा व्हाट्सअप ग्रुप दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून किंवा या माहितीच्या खाली एका लिंक मध्ये जॉईन मध्ये आपले व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून आपले नोकरी बघायचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व अशीच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा..
अर्ज कसा करावा ?
- सदर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज भरताना फोटो व सही व्यवस्थित साईझ मध्ये अपलोड करा.
- अर्ज भरल्यानंतर फायनल सबमिट करण्यापूर्वी आपल्याला भरलेला फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
- फॉर्म एकदा फायनल जमा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल फॉर्म मध्ये करता येत नाही.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 हि आहे.
- अर्ज भरून झालेनंतर त्याची प्रिंट काढून त्या युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवावा.
- IDBI Bank Bharti 2024 – IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती..
- SIDBI Bharti 2024 :भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागांसाठी भरती
- Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती
- ITBP Bharti 2024 : इंडो तिबेटीयन बोर्डर पोलीस दलात 526 जागांसाठी भरती
- Gail India Limited Bharti 2024 : गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 पदांसाठी भरती