SSC CGL Bharti 2024 – Staff Selection Commission मार्फत 17727 जागांसाठी भरती ची जाहिरात आलेली आहे. या अंतर्गत असिस्टंट ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर या सारख्या अन्य 10-15 पदांसाठी हि भरती निघालेली आहे.खाली दिलेली माहिती वाचून पदाचे नाव, पदसंख्या, वयाची अट, शैक्षणिक पात्रता या सर्वाची माहिती वाचून आपण अर्ज करू शकता. अर्ज करणेची शेवटची तारीख आहे 24 जुलै 2024 आणि याची परीक्षा अंदाजे ऑक्टोंबर/नोव्हेंबर मध्ये आहे.
SSC CGL Bharti 2024
SSC CGL Bharti 2024 Application Form Starting Date | 24 Jun 20241 |
SSC CGL Bharti 2024 Last Date To Apply | 24 July 2024 |
SSC CGL Bharti 2024 Tier I Exam Date | September/Octomber 2024 |
SSC CGL Bharti 2024 Tier II Exam Date | Dicember 2024 |
जाहिरात क्र. –
पदसंख्या – 17725 जागा
परीक्षेचे नाव – SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024
Post Name & Details पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | |
2 | असिस्टंट/ असिस्टंट सेक्शन ऑफिसर | |
3 | इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स | |
4 | इन्स्पेक्टर | |
5 | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर | |
6 | सब इन्स्पेक्टर | |
7 | एक्झिक्युटिव्ह असिस्टंट | |
8 | रिसर्च असिस्टंट | |
9 | डिविजनल अकाऊंटेंट | |
10 | सब इंस्पेक्टर (CBI) | |
11 | सब इंस्पेक्टर जुनियर इंटेलीजंस ऑफिसर | 17727 |
12 | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी | |
13 | ऑडीटर | |
14 | अकाऊंटेंट | |
15 | अकाऊंटेंट / जुनियर अकाऊंटेंट | |
16 | पोस्टल असिस्टंट/सॉिटंग असिस्टंट | |
17 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक | |
18 | सिनियर एडमीन | |
19 | कर सहाय्यक | |
20 | सब – इंस्पेक्टर (NIA) |
SSC CGL Bharti Educational Qualifications शैक्षणिक पात्रता –
- कनिष्ट सांख्यिकी अधिकारी – 12 वी व पदवी शिक्षणामध्ये किमान 60% गुण आवश्यक किवा संख्यीकीसह कोणत्याही विषयात पदवी
- इतर उर्वरित पदांसाठी – i) कोणत्याही शाखेतील पदवी
SSC CGL Bharti Age Criteria – वयाची अट – 01 ऑगस्ट 2024 ( SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट )
- पद क्र 1 – 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2,3,4,5,6,7,8,9,11 – 18 ते 30 वर्षे
- पद क्र. 10 – 20 ते 30 वर्षे
- पद क्र 12 – 18 ते 32 वर्षे
- पद क्र. 13 ते 20 – 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC – 100 /- ( SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही )
SSC CGL Bharti Official Website | पहा |
जाहिरात ( PDF) | पहा |
SSC CGL Bharti Apply Online | Apply |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन करा |
How To Apply ?
- वरील भरती साठी चे अर्ज हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत.
- वर दिलेल्या सुचना तसेच माहिती वाचून मगच अर्ज भरावा.
- प्रत्येक रकान्यात दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी मगच भरावी.
- एकदा अर्ज जमा झाल्यास कोणत्याही परिस्थितीत त्या अर्जामध्ये बदल करता येत नाही.
- आपला फोटो व सही दिलेल्या साईज मध्ये स्कॅन करून मगच अपलोड करावेत. लाईव्ह फोटो पण जोडावयाचा असल्याने आपण फॉर्म भरताना मोबाईल च्या फ्रंट कॅमेऱ्याने अथवा एखान्द्या नेट कॅफे मध्ये जेथे वेब कॅमेरा असेल तिथे जाऊन तो फोटो काढावा.
- फॉर्म योग्य रित्या भरल्याची खात्री झाल्यानंतर मगच पैसे भरावेत. पैसे भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड अथवा net बँकिंग चा वापर करावा.
- फॉर्म भरणेची शेवट तारीख २४ जुलै २०२४ हि आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावा.