Income Tax Pune Sports Quota Bharti 2026 : तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही पण फक्त दहावी पास किंवा बारावी पास आणि सोबत जर खालील पैकी काहीही क्रीडा पात्रता धारण करत असाल तर तुम्ही देखील 80 हजार रुपये पगाराची नोकरी मिळू शकता. तेही सरकारी पुण्याच्या इन्कम टॅक्स विभागांमध्ये. बरोबर ऐकला दहावी-बारावी पास पदवीधर असाल तर लवकरात लवकर खाली दिलेले सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवट तारीख 15 सप्टेंबर २०२६ असणार आहे. ही संधी चुकवू नका. Income Tax Pune Sports Quota Bharti 2026
Income Tax Pune Sports Quota Bharti 2026, Income tax pune bharti 2026, income tax recruitment 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | स्टेनोग्राफर ,टॅक्स असिस्टंट,मल्टी टास्कींग |
| एकूण पदसंख्या | ८५ |
| अर्ज सुरु झालेली तारीख | १५ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १५ सप्टेंबर २०२६ |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | २५ ००० – ८१ ००० रु प्रती महिना |
जाहिरात क्र – Pr.CCIT/Pune/SRC/Notification.2026-27
एकूण पदसंख्या – ८५ पदे
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | स्टेनोग्राफर | ०६ |
| २ | टॅक्स असिस्टंट | ४० |
| ३ | मल्टी टास्कींग | ३९ |
| एकूण | ८५ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र १ – i) १२ वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता
- पद क्र २ – i) पदवीधर ii) संबंधित क्रीडा पात्रता
- पद क्र ३ – i) १० वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता
क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा आंतरविद्यालयांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू किंवा अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग किंवा भाग घेणारे खेळाडू या क्रीडापात्रतेमध्ये पात्र राहतात. ( अधिक माहितीसाठी आपण जाहिरात वाचू शकता )
वयाची अट (Age Limit) – 01 जानेवारी २०२६ रोजी (SC/ST – १० वर्षे सूट)
- पद क्र १ ते २ – १८ ते २७ वर्षे
- पद क्र ३ – १८ ते २५ वर्षे
फी – 200 /-
पगार (Salary) –

नोकरीचे ठिकाण (Job Location) – पुणे
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | १५ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १५ सप्टेंबर २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर 08 दिवस |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
अर्ज कसा करायचा ?

- सदर भरतीसाठी चा अर्ज भरताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आणि आपण वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून पुढचा फॉर्म भरू शकता.
- फॉर्म भरताना आपल्याला विचारलेल्या माहितीमध्ये आपली संपूर्ण नाव आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा सोबतच ईमेल आयडी टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओटीपी आल्यानंतर आपला ओटीपी टाकायचा आहे आणि आपण रजिस्ट्रेशन करू शकता.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला आपला ईमेल आयडी आणि मेसेज मध्ये आलेला पासवर्ड टाकून लॉगिन करायचा लॉगिन केल्यानंतर आपण या भरतीचा फॉर्म भरू शकता यामध्ये आपल्याला पदसंख्या आणि पदाचे नाव मध्ये आपल्याला तीन पदांसाठी या भरतीला अर्ज करता येतोय शैक्षणिक पात्रता आणि आपल्या क्रीडा पात्रतेला अनुकूल अशा कोणत्याही पदासाठी आपण अर्ज करू शकता.
- अर्ज करताना सर्वात महत्त्वाची खबरदारी आपल्याला ही घ्यायची आहे की आपण जी माहिती फॉर्ममध्ये भरणार आहे ती माहिती योग्य खरी व बरोबर आपल्याला टाकायचे आहे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्ममध्ये भरलेली माहिती व्यवस्थित व बरोबर असल्याची खात्री करून आपण हा फॉर्म जमा करायचे सोबतच आपल्याकडून जी जी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्यासाठी मागितलेली आहेत ती कागदपत्रे मग त्यामध्ये आपली सही,फोटो, शैक्षणिक कागदपत्रे आपल्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित कागदपत्रे व इतर संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- कागदपत्रे अपलोड करताना योग्य त्या साईज मध्ये कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत.
- आपण भरलेल्या फॉर्म व जमा केली कागदपत्रे योग्य बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच आपण या भरतीची फी भरण्यासाठी प्रोसेस करायची आहे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- . फी भरून झाल्यानंतर आपण भरलेली फी व फॉर्म याची एक प्रत डाऊनलोड करून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून नंतर आपल्याला या परत भरतीसाठी जे प्रवेश पत्र किंवा इतर सर्व महत्त्वाच्या कामांसाठी ती प्रत उपयोगाची असेल.
- अशीच नवनवीन माहिती आपल्या नोकरी बघा या चॅनल वरती दररोज अपलोड होत असते जर आपण आतापर्यंत आपले यूट्यूब चैनल आणि instagram च्या पेजला फॉलो केलं नसेल तर नोकरी बघा या आपल्या instagram आणि youtube चैनल ला फॉलो करून घ्या.
- जर ही माहिती तुमच्यापर्यंत आली असेल आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकत नसाल तर आपल्या एका खेळाडू मित्र-मैत्रिणीपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरी मिळवता येईल.