NTPC Bharti 2026 – जर तुमच्याजवळ पण दहा वर्षांचा अनुभव असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि तब्बल दोन लाख रुपये इतका पगार मिळू शकतात तर इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल ट्रेडमध्ये जर तुमचा इंजिनिअरिंग (Jobs For BE/ B.Tech) झाला असेल, आणि तुमच्याजवळ जर डिग्री आणि अनुभव असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करा. भरतीची सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख ही 26 ऑगस्ट 2026 असणार आहे. त्यापूर्वी अर्ज करा आणि आपली ही नोकरी मिळवा. माहिती आवडली तर आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा.
NTPC Bharti 2026, NTPC Recuitment 2026, NTPC Jobs 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल) |
| एकूण पदसंख्या | 135 |
| अर्ज सुरु झालेली तारीख | १२ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २६ ऑगस्ट २०२६ |
| भरतीचा प्रकार | खाजगी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – 10/26
एकूण पदसंख्या – १३५ जागा
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल) | इलेक्ट्रिकल – ४० मेकॅनिकल – ५५ C & I – ४० |
| एकूण | १३५ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- i) ६० % गुणांसह B.E/B.Tech (Electrical/mechanical.Electronics/Producation/Instrumentation/) ii) 10 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट (Age Limit) – २६ ऑगस्ट २०२६ रोजी ४० वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सुट]
फी –
- General/EWS/OBC – 500 /- रु
- SC/ST/PWD/EXSM – फी नाही
पगार (Salary) – E4 grade (७०००० – २०००००)
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | १२ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २६ ऑगस्ट २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर 08 दिवस |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
अर्ज कसा करायचा ?
- खाली दिलेल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे New User registration या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे.


- वरती दाखवल्याप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे. आणि आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर पुढील फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन, व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर लिहावी अन्यथा आपला फॉर्म रद्द केला जातो.
- फॉर्म भरताना आपण जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहे तो चालू आणि सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून नंतर आपल्याला या मेल वरती आणि मोबाईल नंबर वरती भरती संदर्भातील सर्व माहिती मिळेल.
- फॉर्म भरताना शैक्षणिक माहिती ज्यामध्ये आपल्याला प्रमाणपत्राचा नंबर आपल्याला मिळालेले गुण आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी सोबत जो आपण अनुभव भरणार आहे तो पूर्ण दहा वर्षाचा असा भरावा कारण या भरतीसाठी किमान अनुभव दहा वर्ष ही अट आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर असल्याची खात्री करून मगच आपण या भरतीसाठी जी फी भरून हा फॉर्म जमा करावा.
- फॉर्म साठीची फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म आणि भरलेली फी याची पावती त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.