SBI Clerk Bharti 2026 : स्टेट बँकेत तब्बल 9000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती

SBI Clerk Bharti 2026 – Banking Jobs पदवीधर असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. स्टेट बँकेत (State Bank Jobs ) तब्बल ९१२४ जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे यामध्ये आपण फक्त पदवीधर असाल तरीही अर्ज करू शकता. आणि हि नोकरी मिळवू शकता. जुनियर असोसीएट या पदासाठी म्हणजेच लिपिक या पदासाठी हि भरती असणार आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा. अधिक माहिती साठी खाली दिलेली तपशीलवार माहिती वाचा आणि आपल्या पदवीधर मित्र मैत्रीणीना हि माहिती शेयर करा.

SBI Clerk Bharti 2026, SBI Clerk Recruitment 2026 , SBI Clerk Jobs 2026

थोडक्यात माहिती

पदाचे नावज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
एकूण पदसंख्या९१२४
अर्ज सुरु झालेली तारीख११ ऑगस्ट २०२६
अर्जाची शेवटची तारीख३१ ऑगस्ट २०२६
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी (बँकिंग)
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारRs. 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-
57400-4400/1-61800-2680/1-64480.

जाहिरात क्र – CRPD/CR/2026-27/17

एकूण पदसंख्या – ९१२४

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपद संख्या
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)९१२४
एकूण९१२४

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • कोणताही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट (Age Limit) – ०१ एप्रिल २०२६ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षांची सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

फी 

  • General/EWS/OBC – 750 /- रु
  • SC/ST/PWD/EXSM – कोणतीही फी नाही.

पगार (Salary) – Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-
57400-4400/1-61800-2680/1-64480.

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख११ ऑगस्ट २०२६
अर्जाची शेवटची तारीख३१ ऑगस्ट २०२६
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
पूर्व परीक्षासप्टेंबर २०२६
मुख्य परीक्षानोव्हेंबर २०२६

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा
इतर भरतीपहा

अर्ज कसा करायचा ?

  • भरती  पूर्णपणे आयबीपीएस मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
  •  फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन,  व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
  •  आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
  • स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
  • “I, __________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.” 
  • स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
  • फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपीआय पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
  • या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
  • सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.

SBI Clerk Bharti 2026 Salary ?

Rs.24050 to 64480. Per Months as Per SBI Parameters.

Educational Qualifications For SBI Clerk Jobs ?

Any Graduate Apply For This Job.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment