Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वेत २०१ जागांसाठी नोकरीची संधी

Konkan Railway Bharti 2026 – रेल्वेत नोकरी करण्याची संधी ते पण विना परीक्षा … हो खरच या भरतीसाठी आपल्याला परीक्षा द्यायची नाही आहे. फक्त कागदपत्रे वेरीफिकेशण करा आणि नोकरी मिळवा. अधिक माहिती साठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख नमूद नसल्याने आपण लवकरात लवकर या भरतीसाठी चा अर्ज करावा. व आपले होणारे नुकसान टाळावे.

Konkan Railway Bharti 2026

थोडक्यात माहिती

पदाचे नाव अप्रेंटिस
एकूण पदसंख्या२०१ पदे
अर्ज सुरु झालेली तारीखनमूद नाही
अर्जाची शेवटची तारीखनमूद नाही
भरतीचा प्रकाररेल्वे भरती
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र –  CO/APPR/2026/01

एकूण पदसंख्या – २०१ पदे

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

अ. क्र.पदाचे नावशाखा / विषयपदसंख्या
1पदवीधर अप्रेंटिससिव्हिल24
इलेक्ट्रिकल18
इलेक्ट्रॉनिक्स08
मेकॅनिकल10
60
2टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिससिव्हिल20
इलेक्ट्रिकल12
इलेक्ट्रॉनिक्स07
मेकॅनिकल15
टेक्निशियन अप्रेंटिस 54
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिसलागू नाही20
एकूण पदे134

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पदवीधर अप्रेंटिस -संबंधित विषयात इंजिनियरिंग ची पदवी आवश्यक
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक
  • जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस – B.A /B.COM/B.SC / BBA/BMS / व्यवसाय अभ्यास पदवी / जनसंवाद आणि पत्रकारिता

वयाची अट (Age Limit) – ०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

फी – नमूद नाही (कृपया जाहिरात पहावी)

पगार (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धती – ऑफलाईन

कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण – Executives Club, Kokan Railway Vihar, Sector – 40 Opposite Seawoods Railway Station (West) Mumbai – 400706

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीखनमूद नाही
अर्जाची शेवटची तारीखनमूद नाही
कागदपत्रे पडताळणी ची तारीख२४,२५,२७,आणि २८ ऑगस्ट २०२६
(०९ ते १२ सकाळी)

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा
आपल्या नोकरीबघा Telegram ग्रुपजॉईन व्हा

अर्ज कसा करायचा ?

  • आपल्याला इथे लाईव्ह दाखवत नाहीये तर आपल्याला काय करायचे अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचे वरती दिलेली सर्व माहिती वाचायचे आणि मगच आपण या भरतीचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात करायची आहे.
  • सरकारच्या अप्रेंटिस पोर्टल वरती पहिला याची नोंदणी झाली पाहिजे अप्रेंटिस पोर्टलवर तुमचा आधार कार्ड, नंबर, फोटो मार्कशीट व इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडून तुम्ही नोंदणी करू शकता.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत वेबसाईट वर सुद्धा संपर्क साधू शकता.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरीबघा ला फोलो करून ठेवा.
तलाठी भरतीसाठी ची प्रतीक्षा संपली .. असा करा अर्ज.. Talathi Bharti 2026 – मुदत वाढ … या तारखेपर्यंत
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment