IBPS Clerk Bharti 2026 – IBPS Clerk Bharti 2026 IBPS च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती 2026 मध्ये निघालेली आहे तब्बल 11403 जागांसाठी ही नोकरीची संधी असणार आहे. आणि यामध्ये आपल्याला जवळपास 65 हजार रुपये इतका पगार महिन्याला मिळणार आहे. यामध्ये भरपूर अशा बँकांचा समावेश झाला आहे. सोबतच आपल्याला फक्त कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate Jobs) असाल तरीही आपण या भरतीसाठी चा अर्ज भरून ही सरकारी नोकरी मिळवू शकता खाली दिलेली माहिती लवकरात लवकर वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत ही माहिती शेअर करा. After Graduation Jobs 2026
IBPS Clerk Bharti 2026, IBPS Jobs 2026, IBPS Recruitment 2026,
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | लिपिक |
| एकूण पदसंख्या | ११४०३ |
| अर्ज सुरु झालेली तारीख | ०१ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २१ ऑगस्ट २०२६ |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (बँकिंग) |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | २४०५० ते ६४४८० रु प्रती महिना |
जाहिरात क्र – CRP CSA-XVI
एकूण पदसंख्या – 11403
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लिपिक | 11403 |
| एकूण | 11403 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) संगणक साक्षरता मध्ये किवा संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग मध्ये ज्ञान असणे आवश्यक आहे. सोबतच संगणक कार्य भाषेत प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी/असणे आवश्यक आहे. किवा कॉलेज/शाळेत/माहिती तंत्रज्ञान चा अभ्यास केला असावा.
वयाची अट (Age Limit)
- ०१ ऑगस्ट २०२६ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
फी –
- जनरल / ओबीसी – ८५० /- रु
- अनुसुचीत जाती / जमाती / PWD/EXSM – १७५ /- रु
पगार (Salary) – २४०५० ते ६४४८० रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | ०१ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | २१ ऑगस्ट २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर 08 दिवस |
| पूर्व परीक्षा | ऑक्टोबर २०२६ |
| मुख्य परीक्षा | डिसेंबर २०२६ |
| PET | सप्टेंबर २०२६ |
महत्वाच्या लिंक (Important Links)
| जाहिरात (PDF) | पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| आपल्या नोकरीबघा Telegram ग्रुप | जॉईन व्हा |
अर्ज कसा करायचा ?
- भरती पूर्णपणे आयबीपीएस मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन, व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
- आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
- स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
- “I, __ (Name of the candidate), hereby declare that all the information
- submitted by me in the application form is correct, true and valid. I will present
- the supporting documents as and when required.”
- स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी UPI पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
- या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
- सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.
सदर माहिती आपण आपल्या मित्र मैत्रीणीना शेयर करा आणि सरकारी नोकरी मिळवण्यास सहकार्य करा. सोबत च हि माहिती आपण नोकरीबघा या युटूब चॅनेलवर वरती पण पहा