SBI Po Bharti 2026 : स्टेट बँकेमध्ये ऑफिसर पदासाठी नोकरीची मोठी संधी

SBI Po Bharti 2026 : सरकारच्या एका खूप मोठ्या बँकेत (State Bank Jobs 2026) अधिकारी म्हणून काम करण्याची एक सुवर्णसंधी आपल्यासाठी आलेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी तब्बल 1500 जागांसाठी नोकरीची हि संधी आलेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी चा अर्ज भरू शकतात. सोबत च जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतील ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जाच्या तसेच परीक्षेसंदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत. त्या वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. State Bank Jobs

SBI Po Bharti 2026 , SBI Officer Bharti 2026, State Bank Officer Bharti 2026

थोडक्यात

पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर
एकूण पदसंख्या1500 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख18 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख08 जुलै 2026
पगार जाहिरात पहा
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी (बँकिंग)
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – CRPD/PO/2026-27/09

एकूण पदसंख्या – 1500 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर1500
एकूण1500

शैक्षणिक पात्रता (SBI Po Bharti 2026 Educational Qualifications)

  • कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.)

वयाची अट – 01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC -03 वर्षे सूट]

फी

  • General/EWS/OBC – 750 /- रु
  • SC/ST/PWD – फी नाही

पगार  (SBI Po Bharti 2026 Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख18 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख08 जुलै 2026
परीक्षा Phase Iऑगस्ट 2026
परीक्षा Phase IIसप्टेंबर 2026
परीक्षा Phase IIIऑक्टोंबर/नोव्हेंबर 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर भरती ही पूर्णपणे आयबीपीएस मार्फत भरायचे आहे पण फॉर्म भरायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात बघावी लागणार आहे कारण जाहिरातीमध्ये खूप तपशीलवार माहिती दिलेली असते ती माहिती वाचून तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता 1500 पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती असणार आहे.
  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण या भरतीसाठी चा मेन इंटरफेस वरती पोहोचणार त्यामध्ये आपल्याला आयबीपीएस मार्फत हा फॉर्म भरायचा आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आपल्याला फक्त आपला फोटो, सही, डाव्या हाताचा अंगठा आणि स्वयंघोषणापत्र जोडावे लागणार आहे हा आत्ताच आयबीपीएस ने केलेल्या थोड्या बदलांमध्ये आपल्याला लाईव्ह फोटो म्हणजेच तुमचा समोर फोटो काढावा लागणार आहे जो की तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्कॅनरमध्ये तिथे दिलेला बारकोड स्कॅन करून काढू शकता.
  • फॉर्म कसा भरायचा असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यासंदर्भातील एक व्हिडिओ बघू शकता.
  • प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी नोकरीची संधी असल्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना सर्व माहिती योग्य खात्रीशीर आणि बरोबर भरायचे ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नको तर चुकीची माहिती देखील कोणत्याही प्रकारची आपल्याला भरायची नाही शाखेतील पदवी आवश्यक आहे म्हणजे पदवीच्या अंतिम वर्षाला असू शकतील आणि अर्ज भरणार असतील तर त्यांनी तसं नमूद करावं जेणेकरून आपल्याला नंतर भरतीच्या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म योग्य व बरोबर आहे याची खात्री करून मगच आपण या भरतीसाठी चे फी भरण्यासाठी प्रोसेस करावी ती भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला ती वापरता येईल. आणि या प्रिंटरच्या आधारे आपण आपले प्रवेश पत्र देखील डाऊनलोड करू शकतो.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण नोकरी बघा च्या WHATTSAPP ग्रुपला जॉईन होऊ शकता जो की अगदी विनामूल्य आहे .
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment