UGC Net Admit Card 2026 Download : युजीसी नेट परीक्षेचे प्रवेशपत्र LIVE.. या सोप्या स्टेप्स नी करा डाउनलोड

UGC Net Admit Card 2026 Download – युजीसी नेट परीक्षा नुकत्याच काही दिवसांमध्ये होणार आहे. त्यासाठी चे प्रवेशपत्र विभागाच्या वेबसाईट वर आलेले आहेत. ते प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपण खाली दिलेली प्रोसेस पहा आणि आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा.

UGC Net Admit Card 2026 Download, UGC NET Hall Ticket Download, UGC Admit Card, NET Admit Card, Net Exam Hall Ticket

नुक्त्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या नेट च्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र वेबसाईट वरती आलेले आहेत. आपण पण जर या भरतीसाठी अर्ज केला असेल तर आताच खालील लिंकवर क्लिक करा आणि या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्याजवळ फॉर्म भरताना मिळालेला Application Number आणि Password असायला पाहिजेल.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

UGC Net Admit Card 2026 Download
  • वरती दिलेल्या लिंक वर क्लीक केल्यानंतर तुम्हाला वरील प्रमाणे एक बॉक्स दिसेल त्यामध्ये आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून पुढे जायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि आपला नोकरीबघा चा ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment