MSC Bank Bharti 2026 : 10 वी पास वर पण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये नोकरीची संधी

MSC Bank Bharti 2026 – फक्त दहावी शिक्षण जरी (Banking Jobs ) झाला असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. अशी एक भरती आलेली आहे यामध्ये आपण ट्रेनिं ज्युनिअर ऑफिसर, ट्रेनी ड्रायव्हर, ट्रेनी टायपिस्ट अशा या पदांसाठी अर्ज करू शकता. आणि खूपच चांगली सरकारी नोकरी मिळू शकता. तर अशीच एक भरती आली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Jobs In bank

MSC Bank Bharti 2026, MSC Bank Recruitment 2026, jobs In Banking

थोडक्यात

पदाचे नावट्रेनी ज्युनियर ऑफिसर, ट्रेनी टायपिस्ट, ट्रेनी ड्रायव्हर
एकूण पदसंख्या139 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख11 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख01 जुलै 2026
पगार 22,000 ते 30,000 रु
(पदाला अनुसरून)
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 03/MSC Bank/2026-27

एकूण पदसंख्या – 139 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर49
2ट्रेनी असोसीएट81
3ट्रेनी टायपिस्ट04
4ट्रेनी ड्रायव्हर05
एकूण139

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मी व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी
  • पद क्र 4 – i) 10 वी पास ii) हलके वाहन चालक परवाना आवश्यक (LMV)

वयाची अट  – 01 जून 2026 रोजी

  • पद क्र 1 – 23 ते 35 वर्षे
  • पद क्र 2 – 21 ते 32 वर्षे
  • पद क्र 3 – 21 ते 32 वर्षे
  • पद क्र 4 – 18 ते 30 वर्षे

फी

  • पद क्र 1 – 1760 /-
  • पद क्र 2 ते 4 – 1180 /-

पगार  (MSC Bank Bharti 2026 Salary) -22,000 ते 30,000 रु
(पदाला अनुसरून)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख11 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख01 जुलै 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (MSC Bank Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर भरतीचे अर्ज हे पूर्णपणे आयबीपीएस मार्फत भरायचे आहेत त्यामुळे आपल्याला बाकीची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची गरज नाही आहे यामध्ये आपल्याला फक्त आपले  फोटो सही डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेलं डिक्लेरेशन इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. 
  •  ही कागदपत्रे आपल्याला योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत पण फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात एकदा बघायचे कारण जाहिरातीमध्ये खूप तपशील माहिती दिली आहे ती माहिती बघून मगच या भरतीचा फॉर्म भरायला घ्या.
  •  फॉर्म भरत असताना आपण जो ईमेल आयडी आणि  मोबाईल नंबर देणार आहे तो चालू आणि सुस्थितीतील द्यावा जेणेकरून नंतर आपल्याला याबद्दल सर्व माहिती त्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती येणार आहे.
  •  हा फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व योग्य आणि बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही परिस्थितीत आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  •  फॉर्ममध्ये ज्या पदांसाठी अनुभवाची अट आहे तर तिथं आपला अनुभव मेंशन करावा आणि मगच या भरतीचा फॉर्म जमा करावा.
  • . फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म पुन्हा एकदा बघून तपासून मगच याची फी भरण्याची प्रोसेस करावी फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यादीचा अवलंब करू शकता.
  •  फी वरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फीची एक पावती त्याची झेरॉक्स काढून आपल्याजवळ ठेवावी सोबतच त्याच्यासाठीचा युजर आयडी आणि पासवर्ड देखील आपल्या जवळ ठेवावा जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  •  ही सर्व माहिती आपल्याला नोकरी बघायच्या या व्हाट्सअप ग्रुप वरती अगदी निशुल्कपणे पाहायला मिळणार आहे त्यासाठी खाली दिलेली लिंक वर क्लिक करा आणि आपला नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप अगदी विनामूल्य जॉईन करा.
  •  भरती संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा किंवा ईमेल वरती आपण ई-मेल देखील करू शकता.
  •  ही माहिती महत्त्वाचे तर आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment