Post Office Merit List 3 Live Now : पोस्टाची 3 री यादी जाहीर.. या वेळचे मेरीट बघा..

Post Office Merit List 3 ग्रामीण डाक सेवक, डाक सेवक या पदांसाठी आपण बघितला असेल की पोस्टाची खूप मोठी भरती झाली होती आणि त्या भरतीमध्ये ही पदं भरण्यात आली होती. आता हि सगळी पद मेरिट बेसिस वरती भरण्यात आली होती त्यामध्ये आपल्याला 10 वीच्या गुणपत्रिका व त्यामध्ये मिळालेल्या मार्क्स वरती आपलं सिलेक्शन होणार होतं.

Post Office Merit List 3, 3rd Merit List Post Office, Post Bharti Merit List

यामध्ये मेरिट लिस्ट (Post Office Merit List 3) लागणार आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये जर आपलं नाव असेल तर आपण या भरतीसाठी पात्र आहात अशी अट होती.


साधारण या भरतीच्या दोन मेरिट लिस्ट लागल्या होत्या आणि 11 मे 2026 रोजी या भरतीसाठी ची तिसरी मेरिट लिस्ट लागलेली आहे. तर त्या मेरिट लिस्टमध्ये जिल्हा निहाय मेरिट दर्शवले गेले आहे.
आपण देखील खाली दिलेली PDF चेक करा आपण ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला होता त्या जिल्ह्यामध्ये जर आपल्या सिलेक्शन झालं असेल तर पुढची प्रोसेस करा.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि मेरीट लिस्ट पहा.

  • वरील मेरिट लिस्ट पहा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे PDF उघडेल त्या मध्ये आपण ज्या जिल्ह्यासाठी,तालुक्यासाठी अर्ज केला आहे त्यामध्ये आपले नाव आहे का ते तपासावे.
Post Office Merit List 3
  • जर या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपण या भरतीसाठी पात्र आहात असे समजून पुढील प्रोसेस करण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईलवर ती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरी बघा ग्रुप जॉईन करा. तेही अगदी निशुल्क.

अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईट वर भेट द्या.. – क्लिक करा

नुकत्याच सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या तलाठी भरती 2026 साठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे..

Talathi Bharti Required Documents

Post Bharti 2026 ची 3 री लिस्ट कधी लागणार आहे ?

11 मे 2026 रोजी 3 री मेरीट लिस्ट लागण्याचे अंदाज आहेत.

या list मध्ये Cut OFF किती असेल ?

प्रत्येक जिल्हा निहाय हि संख्या बदलते त्यामुळे आपण जाहिरात पहावी अथवा नोकरीबघा ला भेट द्यावी.

post भरती साठी किती पगार दिला जातो ?

पगार हा पदाला अनुसरून असतो तो 18,000 रु ते 28, 000 रु पर्यंत असू शकतो.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment