NHIDCL Bharti 2026 – सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering Jobs) कोर्स तुम्ही पूर्ण केलाय सोबतच Gate वगैरे तुम्ही Exams देत आहात. पण आतापर्यंत नोकरी कुठेच मिळालेली नाहीये तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असेल आणि गेट 2024/ 2025 आणि 2026 यापैकी कोणतेही तुम्ही जर दिली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. आणि सरकारी नोकरी मिळू शकता. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
NHIDCL Bharti 2026, Civil Engineering Jobs, Jobs For Civil Engineer, Nokaribagha jobs, Civil bharti 2026, Jobs For Civil, NHIDCL Recruitment 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | डेप्युटी मॅनेजर |
| एकूण पदसंख्या | 85 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 जून 2026 |
| पगार | 50,000 – 1,60,000 /- रु |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन |
जाहिरात क्र – 05/2026
एकूण पदसंख्या – 85 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | डेप्युटी मॅनेजर | 85 |
| एकूण | 85 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- i)सिव्हील इंजिनियरिंग पदवी आवश्यक ii) GATE 2024/2025/2026 परीक्षा दिली असली पाहिजेल
वयाची अट – 08 जून 2026 रोजी 34 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – नमूद नाही आहे.
पगार (Salary) – 50,000 – 1,60,000 /- रु
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- परीक्षा किंवा भरती संदर्भातील फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लागते आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या भरतीसाठी ची जाहिरात.
- सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या जाहिरात पहा या लिंक वर क्लिक करायचं आणि संपूर्ण जाहिरात पहिल्यांदा पाहायचे आणि या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- फॉर्म भरताना तुम्हाला जाहिरातीमध्ये सर्व माहिती दिसून जाईल त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला तिथे सांगितले की 2024 2025 आणि 2026 यापैकी ज्या कोणत्या वर्षांमध्ये आपण गेट एक्झाम मध्ये सर्वाधिक जास्त गुण प्राप्त केलेले आहेत ते वर्ष तुम्ही तिथे टाकू शकता आणि त्याच्याशी संबंधित माहिती टाकू शकताय ही माहिती माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित आणि डिटेल मध्ये जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती माहिती वाचा.
- या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फी नमूद केलेली नाहीये तर तिथे आपल्याला नऊ मे च्या पूर्वी तिथं नमूद होऊन जाईल त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट साठी आपले नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशीच नवनवीन भरती तुम्हाला व्हाट्सअप वरती देखील मिळत राहील.
- फॉर्म भरत असताना नवीन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करूनच आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य खरी व बरोबर टाकायचे आहे.
- फॉर्म भरताना जे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आपण देणार आहोत ते चालू आणि सुस्थितीमधील द्यावे जेणेकरून नंतर आपल्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकेल.
- कोणत्याही प्रकारचे तांत्रिक मदतीसाठी अडचणींसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या तांत्रिक हेल्पलाइन नंबर वरती संपर्क साधावा.
NHIDCL Bharti 2026 या भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे ?
08 जून 2026 हि शेवटची तारीख असेल.
NHIDCL Bharti 2026 शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?
सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी आणि GATE २०२४/२०२५/२०२६ ची
NHIDCL Bharti 2026 या भरतीसाठी ची माहिती आपल्याला कोठे भेटेल ?
गुगल वर नोकरीबघा मध्ये आपल्याला या भरतीसाठी ची PDF फाईल मिळेल.
NHIDCL Last Date To Apply ?
08 June 2026