MSPC Civil Judge Bharti 2026 (286 Posts) : MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर व न्याय दंडा धिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024

MPSC मार्फत घेतली जाणारी ही भरती MSPC Civil Judge Bharti 2026 आपण पण जर विधी पदवी (वकिलीची पदवी) धारण करत असाल म्हणजेच तुम्ही LLB किंवा LAW केला असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी चा अर्ज भरू शकता. आणि जवळपास 77,000 /- रुपये इतका पगार कमवू शकता. परीक्षेचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता, बाकीची इतर सर्व माहिती खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

MSPC Civil Judge Bharti 2026, MPSC Civil Judge Recruitment 2026, MPSC Jobs 2026, Jobs 2026

थोडक्यात

पदाचे नाववकील / सरकारी वकील, मंत्रालयीन कर्मचारी
एकूण पदसंख्या 286 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख01 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख21 मे 2026
पगार 77,840 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 013/2026

एकूण पदसंख्या – 286 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1वकील / सरकारी वकील286
2मंत्रालयीन कर्मचारी
एकूण286

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) विधी पदवी आवश्यक (LLB) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 -i) विधी पदवी आवश्यक (LLB) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयाची अट – 30 एप्रिल 2026 रोजी (मागासवर्गीय /दिव्यांग – 05 वर्षांची सुट)

  • पद क्र 1 – 21 ते 35 वर्षे
  • पद क्र 2 – 21 ते 45 वर्षे

फी –

  • मागासवर्गीय / दिव्यांग – 294 /- रु
  • आदुघ/अनाथ/अमागास – 394 /- रु

पगार  (MSPC Civil Judge Bharti 2026 Salary)

  • 77,840 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख01 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख21 मे 2026
परीक्षा02 ऑगस्ट 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर भरती ही पूर्णपणे MPSC च्या पोर्टल द्वारे घेतली जाते त्यामुळे आपल्याला जर आपण अगोदरपासून MPSC फॉर्म भरत असाल तर आपल्याला या भरतीसाठी डायरेक्ट अर्ज करायचा आहे.
  •  आपल्याजवळ शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यासोबतच अनुभव असेल तर आपण MPSC पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून नवीन फॉर्म देखील भरू शकता.
  • या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एमपीएससी पोर्टल वरती नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि मगच या भरतीचा फॉर्म भरायला घ्यायचे आहे.
  •  आपण जर नवीन फॉर्म भरत असाल तर आठवणीने आपल्या जातीचा उल्लेख त्यासाठी लागणारे नॉन क्रिमीलेअर जर तुम्ही पात्र असाल तर आपल्या दहावी, बारावी, पदवी पदवीधर, पदवी ज्या काही असतील तर त्या मार्कशीट सगळ्या डिटेल्स त्यानंतर आपले MS-CIT, टायपिंग, टॅली जे काही झाले असेल तर त्याच्या सर्व डिटेल्स आपल्यालाMPSC च्या पोर्टल वरती अपलोड करायचे आहेत.
  • सोबतच जर आपल्याला कोणता अनुभव असेल तर तो अनुभव देखील इथे शेअर करायचा आहे आणि अनुभव या पदासाठी लागणार आहे.
  •  फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक व बिनचूक भरावा आणि या फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड चा अवलंब करू शकता इथं कोणत्याही प्रकारचा UPI स्कॅनर चालत नाही.
  •  फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट घेऊन आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना  कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

What is the last date to apply Mpsc bharti ?

21 मे 2026 is the last date

सदर भरती साठी आपली शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?

विधी पदवीधर सोबत 3 वर्षाचा अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.

आपल्याला या भरतीसाठी पगार (Salary) किती असणार आहे ?

77,840 रु प्रती महिना इतका पगार या भरतीसाठी मिळणार आहे.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment