PCMC Apprentice Bharti 2026 – अगदी कमीत कमी शिक्षणावरती नोकरीची संधी खूप कमी वेळा मिळते, अशाच एका प्रकारची नोकरीची संधी आपल्याला मिळालेली आहे दहावी झाल्यानंतर जर तुम्ही आयडिया कोर्स केला असेल त्यामध्ये खालीलपैकी ट्रेड साहित्य ट्रेड्समध्ये जर तुमचा आयडिया चा कोर्स झाला असेल, तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. लवकरात लवकर शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती पहा आणि ही नोकरीची संधी मिळवा.
PCMC Apprentice Bharti 2026, PCMC Jobs 2026, Apprentice Bharti 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | अप्रेंटीस |
| एकूण पदसंख्या | 407 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
| पगार | जाहिरात मध्ये पहा |
| भरतीचा प्रकार | अप्रेंटीस |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन / ऑफलाईन |
जाहिरात क्र – ओबीएस/०५/प्रशि/४४५४/२०२६
एकूण पदसंख्या – 407 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | कोपा | 106 |
| 2 | तारतंत्री | 87 |
| 3 | वीजतंत्री | 80 |
| 4 | डेस्कटाॅप ओपरेटिंग | 42 |
| 5 | नळ कारागीर | 24 |
| 6 | रेफ्रिजरेशन & एयर कंडीशन टेक्निशियन | 21 |
| 7 | पंप ओपरेटर कम मेकॅनिक | 15 |
| 8 | भूमापक | 14 |
| 9 | आरेखक स्थापत्य | 08 |
| 10 | मेकॅनिक मोटार व्हेईकल | 04 |
| 11 | Instrument मेकॅनिक | 03 |
| 12 | माळी | 03 |
| एकूण | 407 |
शैक्षणिक पात्रता (PCMC Apprentice Bharti 2026 Educational Qualifications)
- संबंधित क्षेत्रातील ITI कोर्स उत्तीर्ण
वयाची अट – नमूद नाही
फी – फी नाही
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन / ऑफलाईन (Online Jobs)
अर्ज सादर करण्याचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड 411-017
महत्वाच्या तारखा (PCMC Apprentice Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
| कागदपत्रे अर्ज सदर करण्याचा कालावधी | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (PCMC Apprentice Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- मित्रांनो सदरची भरती ही पूर्णपणे अप्रेंटिस (Jobs In Pimpari Chinchwad) म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणारे म्हणजे ही सरकारी नोकरी नाही आहे ही गोष्ट पहिला पण क्लिअर करा आणि मगच या भरतीसाठी चा अर्ज भरायला घ्या.
- संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचायला लागणार आहे.
- सदर भरतीसाठी अर्ज करताना आपल्याला याची जाहिरात सर्वात प्रथम बघायची आहे कारण जाहिरातीमध्ये आपल्याला आपल्या पदाला अनुसरून किती जागा आहेत कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत ही सगळी माहिती दिली त्यामध्ये तारतंत्री वीजतंत्री डेस्कटॉप ऑपरेटर न कारागीर पंप मेकॅनिक कार्यकक भूमापक माळी अशी भरपूर पद आहेत जर आपल्याला कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात बघायला लागणार आहे.
- शासनाच्या अप्रेंटिस पोर्टल वरती ही सगळी माहिती आपली नोंदवायला पाहिजे आणि अप्रेंटिस पोर्टल वरती जाऊनच आपल्याला अर्ज करायला क्लिक करायचे आणि या भरतीसाठी चा अर्ज भरायचा आहे.
- अर्ज भरण्यासाठी तुम्ही वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायाचा देखील वापर करू शकता.
- ऑफलाइन फॉर्म देखील या भरतीसाठी आपल्याला भरता येतो त्याची माहिती घेण्यासाठी आपण जाहिरात पहा .
- या भरतीसाठी आपल्याकडून कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म योग्य व व्यवस्थित भरलेचे खात्री करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण हा फॉर्म फायनल जमा करायचा आहे.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा या आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अगदी निशुल्क जॉईन व्हा त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे.
- या फॉर्म बद्दल किंवा या भरती बद्दलच्या अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरशी संपर्क साधावा.
ही संपूर्ण माहिती आपले का गरजू मित्र मैत्रिणी पर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीसाठी चा लाभ घेता येईल