PNB Bharti 2026 – Banking Jobs इथे नोकरी करण्याचे आपले पण स्वप्न असेल तर ते स्वप्न साकार करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक घेऊन आलेली आहे. ऑफिसर पदाची भरती यामध्ये सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, आणि मेकॅनिकल इंजिनियर जर तुमचे शिक्षण झाले असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करून लाखो रुपया मध्ये पगार घेऊन शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, महत्त्वाच्या तारखा तसेच लिंक खाली दिलेल्या त्या लिंकवर क्लिक करा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
PNB Bharti 2026, PNB Jobs 2026, PNB Recruitment 2026, Banking jobs, Nokaribagha Jobs, Jobs In Bank, PNB Bharti For Officer, Officers Jobs
थोडक्यात
| पदाचे नाव | ऑफिसर (सिव्हील इंजिनियर) इलेक्ट्रिकल इंजिनियर, व इतर |
| एकूण पदसंख्या | 30 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 27 मे 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (बँक) |
| ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन |
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 30 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ऑफिसर – सिव्हील इंजिनियर | 21 |
| 2 | ऑफिसर – इलेक्ट्रिकल इंजिनियर | 07 |
| 3 | ऑफिसर – मेकॅनिकल इंजिनियर | 02 |
| एकूण | 30 |
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) 60 % गुणांसह B.E/B.Tech (सिव्हील) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) 60 % गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) 60 % गुणांसह B.E/B.Tech (मेकॅनिकल) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी –
- General/OBC/EWS – 1080 /- रु
- SC/ST/PWD – ५९ /- रु
पगार (Salary)
जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 3003 जागांसाठी नोकरीची संधी
- India Post GDS 2nd Merit List 2026
- भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनियर पदांची भरती
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 05 मे 2026 |
| परीक्षा (Online Test) | 27 मे 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (PNB Bharti 2026 Important Links)
PNB Bharti 2026 Exam pattern

How To Apply ?
- सदर भरती ही पूर्णपणे IBPS मार्फत त्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करू शकता सुरुवातीला आपल्याला Click here For New Registration या पर्यायावर क्लिक करून आपले नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- नवीन रजिस्ट्रेशन करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती त्यामध्ये बरोबर व खरी भरायचे आहे.
- फॉर्म व्यवस्थित भरा विचारलेली सर्व माहिती योग्य बरोबर भरावी त्याच्यासोबतच आपल्याला आपला फोटो सही व प्रतिज्ञापत्र आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचे स्कॅन कॉपी सबमिट करायचे आहे.
- माहिती भरल्यानंतर आपल्याला हा फॉर्म आणि त्याची फी भरण्यासाठी पुढे यायचं आहे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी चा अवलंब करू शकता. फी भरून झाल्यानंतर आपल्याला याची प्रिंट आपल्याजवळ ठेवायची आहे. जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा चा ग्रुप जॉईन करा जेणेकरून असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईलवरती मिळेल.
- या फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणींसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या कस्टमर केअर नंबर शी संपर्क साधावा.
- या भारीसाठी लवकरात लवकर अर्ज भरा.
PNB Bharti 2026 Last Date To Apply ?
05 मे 2026 is last date to apply.
pnb Bharti 2026 Salary For Officer ?
70,000 – 90,000 rs per Month Approx.
PNB Bharti 2026 या भरतीसाठी परीक्षा केव्हा असेल ?
27 मे 2026 रोजी ऑनलाईन टेस्ट असेल