Mira Bhayandar Bharti 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी – आजच अर्ज करा

Mira Bhayandar Bharti 2026Sarkari Nokari च्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये 113 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. या मध्ये रेडिओलॉजिस्ट (Radiologist Jobs) बालरोग तज्ञ (Children Specialist Jobs) सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, अशाच भरपूर जागांसाठी आपण अर्ज करू शकता. आणि भरघोस पगार मिळवू शकता. सदर भरतीचे अर्ज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मांडली तलाव तळमजला भाईंदर येथे जमा करायचे आहेत त्यामुळे आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

Mira Bhayandar Bharti 2026, Mira Bhayandar Recruitment 2026, Jobs In Mira Bhayandar Mahangarpalika,

थोडक्यात

पदाचे नावरेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, साथ रोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका महिला, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण पदसंख्या113 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख नमूद नाही
अर्जाची शेवटची तारीख04 मे 2026
पगार जाहीरात पहा
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
भरतीची पद्धतीGoogle FOrm / मुलाखत

जाहिरात क्र – मनपा/सांव.आ.वि./१६७/२०२६-२७

एकूण पदसंख्या – 113 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, साथ रोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका महिला, सुईन, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पुरुष, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, क्षयरोग आरोग्य कर्मचारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा परिवेक्षक, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ113
एकूण113

शैक्षणिक पात्रता (Mira Bhayandar Bharti 2026 Educational Qualifications)

  • MBBS / MD / MS / B.SC (Nursing) / 12 Th pass / D.pharma / ANM (संपूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पहा)

वयाची अट  – 04 मे 2026 रोजी

  • रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 69 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता
  • उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्ग – 05 वर्षांची अतिरिक्त सूट)

फी – फी नाही

पगार  – पगार हा प्रत्येक पदाला अनुसरून असणार आहे. त्यामुळे आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात पहावी.

नोकरीचे ठिकाण – मीरा भाईंदर

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (google Form)

अर्ज स्वीकारण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग , डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता.जि. ठाणे – ४०१ १०१

अर्ज पोहोच करायची शेवटची तारीख – 04 मे 2026

महत्वाच्या तारखा (Mira Bhayandar Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख16 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख04 मे 2026

महत्वाच्या लिंक (Mira Bhayandar Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
Google Form Downloadअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • Mira Bhayandar Bharti 2026 सरकारी नोकरी असली किंवा मानधन वरची नोकरी असू द्या अर्ज करण्यासाठी प्रोसेस सेम असू दे किंवा वेगळी असू दे पण जाहिरात पहिल्याशिवाय आपण कोणत्याही भरतीचा अर्ज करायला घेऊ नका.
  • मीरा-भाईंदर मध्ये खूप जास्त पदांसाठी आणि खूप मोठी भरती आलेली आहे त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी रेडिओलॉजिस्ट बालरोग तज्ञ अशा भरपूर पद आपण वरती बघितले असतील तर प्रत्येक पदाला अर्ज करण्यापूर्वी आपल्याला जाहिरात बघायचे आणि जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता किंवा आवश्यक कागदपत्रे वगैरे दिलेले आहेत सर्व कागदपत्रे बघून मगच या भरतीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना आपल्याला गुगल फॉर्म च्या स्वरूपामध्ये हा अर्ज भरायचा आहे आणि तो आपल्याला वरती गुगल अर्ज असा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये दिलेला आहे तर त्यामधून तुम्ही हा गुगल चा अर्ज भरा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचण जर आपल्याला आली तर आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधायचा आहे मग तो ईमेल आयडी असू दे किंवा मोबाईल नंबर आणि मगच आपण अर्ज भरू शकता.
  • सर्व पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आपण जर धारण करत असाल तरच हा अर्ज भरा उगीच आपण ज्या पात्रता धारण करत नाही त्या पदांसाठी अर्ज करण्यामध्ये काहीही पॉईंट नाही आहे.
  • संपूर्ण नोकरी मग ती करारावर ती असू दे किंवा परमनंट ही आपल्याला मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये करायचे आहे त्यामुळे अर्ज करताना आपली मानसिक तयारीही तिथं जाऊन नोकरी करण्याची असायला हवी सोबतच कामाचे स्वरूप देखील जाहिरातीमध्ये दिलेला आहे आणि त्यासाठीचा दिला जाणारा वेतनमान इतर काही भत्ते असतील तर ते भत्ते ही सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेले त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचा.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरी बघायचा यूट्यूब चैनल पण फॉलो करून घ्या आणि अगदी निशुल्क आपला नोकरी बघा चा ग्रुप देखील जॉईन करा.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment