RBI JE Bharti 2026 – Banking Jobs तुमचं पण स्वप्न जर सरकारी नोकरी करण्याचा असेल तर आत्ताच तुमचं स्वप्न पूर्ण करा, कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये इंजिनीयर या पदासाठी नोकरीची विशेष संधी आलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला जवळपास 58,000 ते 91,000 रु प्रती महिना पर्यंत इतका पगार मिळवण्याची ही एक संधी आलेली आहे. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. खालील माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
RBI JE Bharti 2026, Reserve Bank Jobs 2026, Reserve Bank Recruitment 2026, RBI JR Engineer Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | ज्युनियर इंजिनियर (Civil), (Electrical) |
| एकूण पदसंख्या | 11 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
| पगार | 58,000 ते 91,000 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| भरतीची पद्धत | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 11 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनियर (Civil) | 07 |
| 2 | ज्युनियर इंजिनियर (Electrical) | 04 |
| एकूण | 11 |
शैक्षणिक पात्रता (RBI JE Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) 65 % गुणांसह सिव्हील इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक (SC/ST – 55 % गुण आवश्यक) + 02 वर्षांचा अनुभव आवश्यक किवा 55 % गुणांसह सिव्हील इंजिनियरिंग पदवी (SC/ST – 45 % गुण आवश्यक) + 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) 65 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक (SC/ST – 55 % गुण आवश्यक) + 02 वर्षांचा अनुभव आवश्यक किवा 55 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी (SC/ST – 45 % गुण आवश्यक) + 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट,उOBC – 03 वर्षे सूट]
फी –
- GENERAL/EWS/OBC – 450+18% Gst = 531 /- रु
- SC/ST/PWD – 50 + 18 % Gst = 59 /- रु
RBI Bharti सॅलरी किती ?
58,000 ते 91,000 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (RBI JE Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
| परीक्षा | 05 जून 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (RBI JE Bharti 2026 Important Links)
Paper Pettern

How To Apply ?
- सदरची भरती पूर्णपणे IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- तरीपण आपण एकदा संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी जेणेकरून आपल्याला नंतर भरती संदर्भात किंवा त्याच्या जागेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- विचारली सर्व माहिती काळजीपूर्वक योग्य व बरोबर असल्याची खात्री करावी आणि मगच हा फॉर्म सबमिट करावा.
- विचारलेली सर्व माहिती ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, नोकरीसाठी चे पद सोबतच आपला फोटो, सही याची स्कॅन कॉपी आणि स्वयंघोषणापत्र किंवा प्रतिज्ञापत्र ही सर्व माहिती योग्य व्यवस्थित जमा करावी.
- या भरतीचा फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे याची खात्री करून मगच आपण याची फी भरण्यासाठी प्रोसेस करावी.
- फी भरण्यासाठी आपल्याला इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करता येऊ शकतो.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण तांत्रिक मदतीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा ग्रुप ला जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईलवरती मिळेल .
RBI Bharti 2026 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
कोणीही सिव्हील किवा इलेक्ट्रिकल इंजिनियर 1-2 वर्षाचा अनुभव असेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
RBI Bharti या भरतीसाठी अर्ज कायाण्याची शेवटची तारीख काय आहे ?
06 मे 2026 हि या भरतीसाठी च्या अर्जाची शेवटची तारीख आहे.
RBI Bharti या भरतीसाठी किती पगार दिला जातो ?
58,000 ते 91,000 रु प्रती महिना पगार आपण या पदावर रुजू झाल्यावर मिळणार आहे.