SSB Bharti 2026 – तर मित्रांनो दहावी पास वर तुम्हाला सशस्त्र सीमा दलामध्ये 81 हजार रुपये इतक्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आणि या भरतीसाठी आपल्याला 10 वी पास इतर अनुभव आणि जर असेल तर आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. लवकर अर्ज करा आणि आहे का सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.
SSB Bharti 2026, SSB Recruitment 2026, SSB Bharti, After SSC Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | हेड कॉन्स्टेबल स्टुर्ड,इलेक्ट्रिशियन,व्हेटर्नरी,लॅबोरेटरी |
| एकूण पदसंख्या | 367 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 एप्रिल 2026 |
| पगार | 81,100 /- रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – 524/RC/SSB/Combined Advt./CT to SI (Non-GD)/2025
एकूण पदसंख्या – 367 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | हेड कॉन्स्टेबल (स्टुर्ड) | 02 |
| 2 | हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) | 197 |
| 3 | हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) | 29 |
| 4 | हेड कॉन्स्टेबल (व्हेटर्नरी) | 05 |
| 5 | हेड कॉन्स्टेबल (लॅबोरेटरी) | 30 |
| 6 | हेड कॉन्स्टेबल (फ़िजिओथेरपी असिस्टंट) | 12 |
| 7 | हेड कॉन्स्टेबल (नर्सिंग असिस्टंट कम मेडिक) | 34 |
| 8 | हेड कॉन्स्टेबल (रेदिओग्राफर) | 03 |
| 9 | हेड कॉन्स्टेबल (फार्मासिस्ट) | 02 |
| 10 | हेड कॉन्स्टेबल (ऑपरेशन थीएटर टेक्निशियन) | 01 |
| 11 | हेड कॉन्स्टेबल (डेंटल टेक्निशियन) | 01 |
| 12 | हेड कॉन्स्टेबल (स्टाफ नर्स) | 10 |
| 13 | हेड कॉन्स्टेबल (पायोनियर) | 21 |
| 14 | हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) | 20 |
| एकूण | 367 |
शैक्षणिक पात्रता (SSB Bharti 2026 Educational Qualifications)
पद क्र.1:
(i) 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक
(ii) ‘कॅटरिंग आणि किचन मॅनेजमेंट’ विषयातील डिप्लोमा पूर्ण केलेला असावा
(iii) केंद्र/राज्य शासन मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 2 वर्षांचा संबंधित डिप्लोमा आवश्यक
(iv) किमान 100 खाटांच्या रुग्णालयात किंवा मान्यताप्राप्त संस्थेत ‘स्टुअर्ड’ म्हणून किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक
पद क्र.2:
(i) 12वी (PCM) उत्तीर्ण
(ii) इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / आयटी या शाखांमधील इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.3:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) संबंधित क्षेत्रातील 2 वर्षांचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील ITI + 1 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा
पद क्र.4:
(i) 12वी (Biology) उत्तीर्ण
(ii) ‘व्हेटरनरी आणि लाइव्हस्टॉक डेव्हलपमेंट’, ‘व्हेटरनरी स्टॉक असिस्टंट’ किंवा ‘अॅनिमल हसबंड्री’ यांपैकी कोणत्याही विषयातील डिप्लोमा
पद क्र.5:
(i) 12वी (Biology) उत्तीर्ण
(ii) ‘लॅबोरेटरी असिस्टंट’ कोर्स पूर्ण केलेला असावा
(iii) मान्यताप्राप्त लॅब, रुग्णालय किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये किमान 1 वर्षाचा लॅब असिस्टंट म्हणून अनुभव
पद क्र.6:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 1 वर्षाचा फिजिओथेरपी सर्टिफिकेट कोर्स
(iii) फिजिओथेरपी सेंटर किंवा किमान 100 बेडच्या रुग्णालयात 1 वर्षाचा सहाय्यक म्हणून अनुभव
पद क्र.7:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ‘फर्स्ट एड’ प्रमाणपत्र (St. John Ambulance किंवा Red Cross कडून)
(iii) किमान 50 खाटांच्या रुग्णालयात ‘नर्सिंग असिस्टंट’ म्हणून 1 वर्षाचा अनुभव
पद क्र.8:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) ‘मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी’ किंवा ‘रेडिओग्राफी’ मधील डिप्लोमा
(iii) रेडिओलॉजी सेंटर किंवा किमान 100 बेडच्या रुग्णालयात 1 वर्षाचा रेडिओग्राफर म्हणून अनुभव
पद क्र.9:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) फार्मसी डिप्लोमा
(iii) मान्यताप्राप्त रुग्णालयात किंवा संस्थेत 1 वर्षाचा फार्मसिस्ट म्हणून अनुभव
पद क्र.10:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) ‘ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी’ किंवा ‘OT टेक्निशियन’ डिप्लोमा
(iii) किमान 100 बेडच्या रुग्णालयात 1 वर्षाचा OT टेक्निशियन म्हणून अनुभव
पद क्र.11:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) डेंटल हायजिनिस्ट डिप्लोमा
(iii) डेंटल युनिट किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात 1 वर्षाचा अनुभव
पद क्र.12:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) GNM (जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी) डिप्लोमा
पद क्र.13:
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आवश्यक
पद क्र.14:
B.E (Electronics & Communication / Computer Science / IT) किंवा B.Sc (Physics, Chemistry, Mathematics) पदवी उत्तीर्ण
वयाची अट – 19 एप्रिल 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षांची सुट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – [SC/ST/EXSM/महिला – फी नाही]
पगार – 81,000 /- रु प्रती महिना (इतर भत्ते समाविष्ट)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (SSB Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (SSB Bharti 2026 Important Links)
| जाहिरात (PDF) | पद क्र 1 ते 4 – पहा पद क्र 5 ते 7 – पहा पद क्र 8 ते 11 – पहा पद क्र 12 ते 14 – पहा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पद क्र 1 ते 4 – अर्ज करा पद क्र 5 ते 7 – अर्ज करा पद क्र 8 ते 11 – अर्ज करा पद क्र 12 ते 14 – अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- SSB Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करायचा आहे तर या भरतीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चार वेगवेगळ्या जाहिराती दिसतील कारण 1 ते 4 वेगळे असणारे 5 ते 7 आणि 8 ते 11 आणि लास्ट चा 12 ते 14 हे चारही जाहिराती वेगवेगळ्या असणार आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या जाहिराती बघायचे आहेत आणि त्यामध्ये आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत कोणतं शिक्षण झालंय कोणता अनुभव आहे हे सगळं बघून मगच आपण या भरतीच्या अर्जासाठी प्रोसेस करायची आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे वरती दिलेल्या अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे किंवा बाजूला दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या करण्याच्या पर्यायावर ती पोहोचत आहोत नंतर आपल्याला Apply असा पर्याय असेल तर आपल्या या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

- वरील प्रमाणे आपल्याला पर्याय दिसेल त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर आपण आपले नाव कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे, वडिलांचे नाव, आधार कार्डचा नंबर, जन्मतारीख, कास्ट कोणती येते, मेरिट स्टेटस, इत्यादी सर्व माहिती विचारल्यास सोबतच आपल्याला आपले 10 वी 12 वी डिप्लोमा, ग्रॅज्युएशन जर काही शिक्षण झालं असेल तर त्यांच्या मार्क्स सुद्धा इथे जोडायचे आहेत. आणि या भरतीसाठी च्या अर्जाची पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करायचे आहे.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतरच आपण फॉर्म चेक करायचा आणि त्याच्या नंतरच आपण फी भरण्यासाठी जी प्रोसेस असणार आहे तर ती प्रोसेस करायचे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इत्यादी चा अवलंब करू शकता सर्वात महत्त्वाचं वरती दिलेल्या वयाची अट नंतर आपल्याला सर्व माहिती वाचायची आहे त्यामध्ये फी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला जर आपण अनुसूचित जाती-जमाती मध्ये असाल किंवा जर आपण रिटायर आर्मी मध्ये असाल किंवा आपण जर महिला असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे .
- ही सर्व माहिती खूप महत्त्वाचे आहे आणि आपण वारंवार नोकरी बघा या वेबसाईट वरती ही माहिती आणत असतो आपल्याला जॉईन व्हायचंय किंवा आपल्याला Whattsapp लिंक वरती क्लिक करून आपले या परिवाराचे सदस्य बनायचं आहे .
- सदरची माहिती ही महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे ही माहिती आपल्या एका मित्र-मैत्रिणीला जरूर शेअर करावी जेणेकरून त्यांना देखील एका सरकारी नोकरीचा लाभ घेता येईल.
SSB Bharti 2026 Online Apply Date ?
21 March 2026. is the Forms Starting Date
SSB Driver Bharti 2026 Educational Qualifications ?
10th pass candidate apply For this post. also a heavy vehical licence is required
SSB Bharti 2026 Last date to apply ?
20 एप्रिल 2026 is the last date to apply For this Posts.
Age Criteria For SSB Bharti 2026 ?
18 ते 38 वर्षाचे कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.