HPCL Apprentice Bharti 2026 – फक्त पदवीधर इंजीनियरिंग जे कोणी असतील त्यांच्यासाठीच ही नोकरीची संधी असणार आहे. त्यामुळे जर आपण या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेल्या एचपीसीएल मध्ये आपण Apprentice या पदासाठी काम करून जवळपास 25 हजार रुपये प्रति महिना पगार कमवू शकता. सर्व माहिती बघा आणि 02 मार्च 2026 पूर्वी अर्ज करा.
HPCL Apprentice Bharti 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | HPCL अप्रेंटीस |
| एकूण पदसंख्या | 608 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 मार्च 2026 |
| पगार | 25,000 रु प्रती महिना |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 608 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | पदवीधर इंजिनियरिंग अप्रेंटीस सिव्हील | |
| 2 | मेकॅनिकल | 608 |
| 3 | इलेक्ट्रिकल | |
| 4 | इंस्टूमेटेशन | |
| एकूण | 608 |
शैक्षणिक पात्रता (HPCL Apprentice Bharti 2026 Educational Qualifications)
- 60 % गुणांसह संबंधित विषयामध्ये इंजीनियरिंग ची पदवी [SC/ST/PWD – 05 वर्षे सुट]
वयाची अट – 02 मार्च 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – फी नाही
पगार (Salary) – 25,000 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (HPCL Apprentice Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (HPCL Apprentice Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- सदरची भरती ही पूर्णपणे पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी असणार आहे त्यामुळे आपण जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर आपल्याला पदवीधर अप्रेंटिस ते पण इंजिनिअरिंग मधलं झालेलं असलं पाहिजे आणि यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग झालेलं असलं पाहिजे.
- यासाठीच आपल्याला सर्वात पहिल्यांदा वरती दिलेली संपूर्ण जाहिरात वाचायचे कारण जाहिरातीमध्ये आपल्याला ही सर्व माहिती मिळणार आहे.
- इथून सर्व माहिती घेऊन मगच आपण या भरतीचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात करावी सदर भरती ही पूर्णपणे पदवीधर अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणार आहे. त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा ही माहिती जाणून घ्यावी आणि मगच अर्ज करावा या भरतीसाठी आपल्याला मिळणारा पगार हा 25 हजार रुपये प्रति महिना इत्यादी असणार आहे. आणि भरतीची लोकेशन ही पूर्ण भारत असणार आहे त्यामुळे आपण जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर या सगळ्या महत्त्वाच्या माहिती जाणून घ्या.
- सरकारच्या अप्रेंटिस पोर्टल वरती तुम्हाला प्रशिक्षणार्थ या पदासाठी अर्ज करायचा आहे .
- सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतली नाही आहे.
- आपण भरलेल्या फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर भरती संदर्भातील माहितीसाठी आपण याचा वापर करू शकता.