Western Railway Bharti 2026 – तर मित्रांनो फक्त दहावी शिक्षण झालय आणि सोबतच तुम्ही आयटीआय चा कोणता तरी कोर्स केला आहे. तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. रेल्वेमध्ये तब्बल 5000 पेक्षा जास्त जागांसाठी ही नोकरीची संधी निघाली आणि यामध्ये आपल्याला दहावी पास आणि आयटीआय जर झाला असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि रेल्वेमध्ये नोकरी मिळवायचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Western Railway Bharti 2026
Western Railway Bharti 2026, Railway recruitment 2026, Railway Jobs 2026, After SSC Jobs in Railway
थोडक्यात
| पदाचे नाव | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
| एकूण पदसंख्या | 5349 |
| भरतीचा प्रकार | रेल्वे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 23 मार्च 2026 |
जाहिरात क्र – RRC/WR/04/2025 Apprentice
एकूण पदसंख्या – 5349 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस | 5349 |
| एकूण | 5349 |
शैक्षणिक पात्रता (Western Railway Bharti 2026 Edcautional Qualifications)
- i) 50 % गुणांसह 10 वी पास ii) ITI (Fitter/Mechanica;/Wlder/Turner/Computer Operator/Pipe Fitter/Plumber/Draftsman/Forger hear Treater/Machinist/Grinder/Electrision/Diesel Mechanic Etc.)
वयाची अट – 23 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सुट]
फी –
- General/OBC – 100 /-
- SC/ST/PWD/महिला- फी नाही
पगार – जाहिरात पहा (Salary For Western Railway Job)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Railway Jobs)
महत्वाच्या तारखा (Western Railway Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 23 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Western Railway Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- Western Railway Bharti 2026 या भरतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला याची संपूर्ण जाहिरात वाचायचे जाहिरातीमध्ये आपल्याला कोणत्या डिव्हिजनमध्ये किती अर्ज आहेत ही जागांसाठी होणार अर्ज करू शकता तसेच कोणत्या राज्यामध्ये किती जागा सुटले त्या सगळ्या माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जातील.
- फॉर्म भरत असताना आपली दहावीची मार्कशीट ओरिजनल लागेल त्यावर त्यासाठी नंबर त्यावरचे मार्च आपल्याला मिळालेली गुण इथे सर्व माहिती टाकायला लागेल तसेच आपले आयटीआय मधून ज्या ट्रेडमध्ये आपण पास झाला आहात त्या ट्रेडच्या संपूर्ण माहिती त्याचे मार्क्स त्याचे पासिंग सर्व माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक बघून टाकावे.
- मागितलेली सर्वच कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावे जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि या परीक्षा संदर्भातील प्रवेश पत्र इतर सर्व तत्सम माहिती आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध होईल.
- तसेच आपण भरलेल्या फॉर्मची सुद्धा एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे कारण त्याच्यानंतर आपण जेव्हा प्रवेश पत्र डाउनलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचा अर्जाचा क्रमांक लागेल.
- या भरतीसाठी आपण जो मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी देणार आहोत तो चालू व सुस्थितीमध्ये असलेल्या द्यावा जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही.
- नोकरीच्या अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि ती माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मिळत राहील हीच माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्ये बघण्यासाठी नोकरी बघा (Nokaribagha.com ) हे कीवर्ड youtube ला सर्च करा आणि सर्व माहिती युट्युब च्या व्हिडिओच्या फॉरमॅटमध्ये बघा.