UPSC IES ISS Bharti 2026 – 44 पदांसाठी ही भरती असणार आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला यूपीएससीमध्ये भारतीय आर्थिक आणि सांख्यिकी सेवा परीक्षा यासाठी परीक्षा द्यायचे पदवीधर पदवी किंवा पदवी झालेले कोणीही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि महिला यांना कोणत्याही प्रकारची इथं फी भरायची नाही. आणि नोकरीसाठी काम संपूर्ण भारत असेल तर, लवकरात लवकर ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना कळवा आणि या भरतीचा फॉर्म भरा.
UPSC IES ISS Bharti 2026, UPSC Bharti 2026, UPSC Recruitment 2026
थोडक्यात
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| एकूण पदे | 44 |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 11 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 मार्च 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – 07/2026-IES/ISS
एकूण पदसंख्या – 44 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | भारतीय आर्थिक सेवा परीक्षा | 16 |
| 2 | भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा | 28 |
| एकूण | 44 |
शैक्षणिक पात्रता (UPSC IES ISS Bharti 2026 Educational Qualfications)
- पद क्र 1 – पदव्युत्तर पदवी (Economics/Bussiness Economics/Applied Economics)
- पद क्र 2 – पदवी (Applied Statistics/Mathematical Statistics) किवा पदव्युत्तर पदवी (Statistics/Mathematical Statistics/Applied Statistics)
वयाची अट
फी – General/OBC – 200 /- रु [SC/ST/PWD/महिला – फी नाही ]
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (UPSC IES ISS Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 11 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर 08 दिवस |
महत्वाच्या लिंक (UPSC IES ISS Bharti 2026 Important Links)
| जाहिरात | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
अर्ज कसा करावा ?
- या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा आपण संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायचे कारणे जाहिरातीमध्ये यूपीएससी भरतीसाठी ची सर्वात मोठ्या अपडेट्स दिलेल्या आहेत भारतीय आर्थिक सेवा परीक्षा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा या दोन पदांसाठी ही जाहिरात होणार आहे .
- सोबतच आपल्याला 44 पदांसाठी ही भरती असणार आहे, त्यामुळे आपण कोणत्या कास्ट मधून फॉर्म भरणार आहोत कोणत्या जाती अनुसूचित जाती जमाती यामधून भरणार आहोत तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे सर्व आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळणार आहेत शैक्षणिक पात्रता संबंधित सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य ते साईजमध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर आपल्याला फोटो व सही व इतर तत्सम सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करूनच अपलोड करायचे जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आपला अर्ज हा निकाली निघू शकतो.
- काही काही पदांसाठी काही काही उमेदवारांसाठी म्हणजेच अनुसूचित जाती, जमाती व महिला इत्यादींसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून इथं घेतलेली नाही आहे. तर फॉर्म भरून झाल्यानंतर संपूर्ण फॉर्म बघा त्याच्यानंतरच जर आपण फी भरवू शकता.
- किंवा आपण फी भरणाऱ्या कॅटेगरीमध्ये येत असाल तरच आपण फी भरायचे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चा अवलंब करू शकता.
- पण ती भरून झाल्यानंतर फी भरलेल्या पावतीची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी तसेच आपण भरलेल्या अर्जाची देखील एक परत आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र व इतर सर्व माहितीसाठी ती प्रिंट उपयोगी पडेल.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जाहिरातीमध्ये टोल फ्री नंबर वर संपर्क करा किंवा ईमेल आयडी वरती संपर्क करू शकता.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी फक्त नोकरीबघा ला फॉलो करा आणि हा आपली यूट्यूब चैनल देखील आहे तर युट्युब चॅनेलला देखील फॉलो करून घ्या.