NTPC Bharti 2026 – इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केलात आणि आता नोकरीच्या शोधात फिरत आहात तर, थांबा… खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. फक्त इंजिनिअरिंग जे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी /विद्यार्थिनी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे आपण जर भरू शकत नसाल तर आपल्या एका इंजिनिअरिंग झालेल्या मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करा. Jobs For Engineers
NTPC Bharti 2026, NTPC Recruitment 2026, NTPC Jobs 2026, Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | इंजिनियर एक्झीक्युटीव्ह ट्रेनी (EET) |
| एकूण पदसंख्या | 515 जागा |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची शेवटची तारीख | 25 फेब्रुवारी 2026 |
जाहिरात क्र – 14/24
एकूण पदसंख्या – 515 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | शाखा विषय | पद संख्या |
| इलेक्ट्रिकल | 165 | ||
| मेकानिकल | 210 | ||
| 1 | इंजिनियर एक्झीक्युटीव्ह ट्रेनी (EET) | इलेक्ट्रोनिक्स | 125 |
| इंस्टूमेंटेशन | 15 | ||
| कॉम्पुटर सायन्स / IT | |||
| एकूण | 515 |
शैक्षणिक पात्रता (NTPC Bharti 2026 Educational Qualifications)
- i) 65 % गुणांसह संबंधित शाखेतील इंजीनियरिंग पदवी [SC/ST/PWD – 55 % गुण, ] ii) GATE 2025
वयाची अट – 25 फेब्रुवारी 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट,OBC – 03 वर्षे सूट]
फी –
- General/OBC/EWS – 500 रु
- SC/ST/PWD/EXSM – फी नाही
पगार – जाहिरात पापाः
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (NTPC Bharti 2026 Important Dates)
| अर्जाची शेवटची तारीख | 25 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (NTPC Bharti 2026 Important links)
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
अर्ज कसा करावा ?
- सदर भरती चा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिली जाहिरात वाचायचे आहे कारण जाहिरातीमध्ये या भरतीबद्दल सविस्तर असा तपशील दिलेला आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म हा रिजेक्ट केला जाणार नाही.
- फॉर्ममध्ये विचारलेली माहिती तसेच कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादी गोष्टींचा अवलंब करू शकता फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला आपण भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे, जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरताना आपल्याला येणाऱ्या कोणत्याही अडचणींसाठी तसेच तक्रारींसाठी जाहिरात मध्ये अधिकृत वेबसाईट आणि टोल फ्री नंबर दिलेला आहे.