Police Bharti Hall Ticket 2025 – पोलीस भरती परीक्षेच्या शारीरिक चाचणी परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट वर आले आहे. दिनांक 16 फेब्रुवारी पासून या परीक्षा चालू होत असल्याची बातमी अधिकृत वेबसाईट वर देनेत आली आहे. आपण पण खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Maharashtra Police Bharti 2025
Police Bharti Hall Ticket 2025, Police Bharti Hall Ticket 2025, Police Bharti Ground Date 2026,
आपण खाली दिलेल्या पद्धतीने प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता..
- सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर यायचे आहे.
- https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx
- वरील लिंक वर क्लिक करून आपण खाली दिलेल्या फोटो प्रमाणे अधिकृत वेबसाईट वर या.

- प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे शारीरिक चाचणीचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.

- वरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपला अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक याचा कॉम्बिनेशन करून टाकायचे म्हणजे सलग लिहायचा आहे. अर्ज क्रमांक नंतर इथे उदाहरण दिल्या प्रमाणे आपली जन्मतारीख अर्ज क्रमांक नंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे . आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- पुढे गेल्यानंतर आपल्याला आपले प्रवेश पत्र जिथे दिसेल त्यामध्ये प्रिंट या पर्यायावर क्लिक करून आपल्या प्रवेश पत्राचे कलर प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे.
- प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवल्यानंतर आपण या भरतीसाठीच्या शारीरिक परीक्षेच्या तारखा असतील त्या तारखेला दिलेल्या ठिकाणी व त्यावर ती दाखवल्याप्रमाणे सूचना नियम व अटी वाचून मग उपस्थित राहायचे आहे.
- प्रवेश पत्र डाउनलोड झाल्यानंतर खाली दिलेल्या फॉरमॅट प्रमाणे दिसत तिथे आपल्याला प्रिंट या पर्यायावर क्लिक करून त्याचे कलर प्रिंट काढून दिलेल्या तारखेवर दिलेल्या ठिकाणावरती आपल्याला जायचे आहे.
