PNB Apprentice Bharti 2026 : Punjab National Bank Bharti 2026. बँकेत नोकरी करा.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

PNB Apprentice Bharti 2026 – शिक्षण फक्त पदवी झाले आहे, आणि आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी सुद्धा एक सरकारी नोकरीची संधी आलेली आहे. अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी नोकरी असणार आहे पण यामध्ये आपल्याला पंजाब अँड नॅशनल बँक मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. आणि तब्बल 5,138 जागांसाठी ही भरती असणार आहे. खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि आत्ताच या भरतीसाठी अर्ज करा.

PNB Apprentice Bharti 2026, PNB Apprentice Jobs 2026, Nokaribagha Jobs 2026,Latest Jobs 2026

थोडक्यात

पदाचे नावअप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदसंख्या5138 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख08 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र –  HRD/APPRENTICE/ADVT/2025-26

एकूण पदसंख्या – 5138 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)5138
एकूण5138

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

फी –

  • General/EWS/OBC – (पुरुष) – 944 /- रु
  • महिला – 708 /- रु
  • SC/ST/PWD/पुरुष /महिला/ Transgender – 236 /- रु

पगार  – 12,300 – 15,000 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख08 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2026
परीक्षामार्चचा पहिला आठवडा
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाइन अर्जाची लिंक अर्ज करा
अधिकृत वेबसाईट पहा
व्हिडीओ च्या माध्यमातून सर्व भरती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरती ही अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणार आहे त्यामुळे याचे तुमच्याकडून एग्रीमेंट टाईप डॉक्युमेंट बनवून घेतील की हा करार असणार आहे तुम्ही 11 महिने वगैरे या बँकेमध्ये काम करू शकता तर ही कोणत्याही प्रकारची परमनंट कायमस्वरूपी प्रकारची भरती नाही आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी क्लिअर करून मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • . या भरतीचा एकमेव फायदा असा होणार आहे की आपण बँकेत काम केलं आपल्या जवळ अनुभव असणार आहे त्यामुळे जर पुन्हा कोणत्या बँकिंग क्षेत्रातील परीक्षा किंवा भरती निघाल्यात तर आपल्याला अनुभव असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्ज भरण्यासाठी आपण अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचा आहे आणि विचारलेले सर्व माहिती कागदोपत्री डिटेल्स आणि आपले मार्क्स येतील सर्व माहिती व्यवस्थित व योग्य भरायचे आहे.
  • फॉर्म व्यवस्थित भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता फॉर्म व्यवस्थित चेक करा त्याच्यानंतरच फी भरण्यासाठी ची प्रोसेस करा.
  • फी भरून झाल्यानंतर आपल्याला या भरतीसाठी जो फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट आउट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र वगैरे डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या भरतीची संपूर्ण माहिती या भरतीच्या जाहिरातीमध्ये मिळून जाईल तर वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून आपण संपूर्ण जाहिरात वाचा त्यामध्ये नोकरीचे ठिकाण पदाचे नाव पदसंख्या व शैक्षणिक पात्रतेचे सर्व माहिती व्यवस्थित नमूद केली आहे सर्व माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

PNB Apprentice Bharti 2026 Last date to Apply ?

24 फेब्रुवारी 2026

What is the minimum Qualifications For PNB Apprentice Bharti 2026 ?

Any Graduate Apply For This Bharti.

PNB Apprentice Bharti 2026 Salary For Apprentice ?

15,000 /- Per Month

Leave a Comment