PMC Tulip Internship 2026 – फक्त 10 वी पास वर पण नोकरीची संधी. खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आताच पुढील सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा.. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 10 फेब्रुवारी 2026 असणार आहे. या पूर्वी या भरतीचा अर्ज भरा.
PMC Tulip Internship 2026, Internship jobs For Me, Intership Jobs 2026, Pune Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | अभियांत्रिकी इंटर्न,पदवीधर इंटर्न – बी. कॉम |
| एकूण पदसंख्या | 255 पदे |
| शैक्षणिक पात्रता | पदाला अनुसरून |
| अर्ज सुरु झालेली तारीख | नमूद नाही |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2026 |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 255 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव / ट्रेड | पद संख्या |
| 1 | अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य | 180 |
| 2 | अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत | 25 |
| 3 | पदवीधर इंटर्न – बी. कॉम | 20 |
| 4 | माळी | 30 |
| एकूण | 255 |
शैक्षणिक पात्रता (PMC Tulip Internship 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – B.E/B.Tech (Civil)
- पद क्र 2 – BE/B.Tech (Electrical)
- पद क्र 3 – B.Com
- पद क्र 4- 10 पास
वयाची अट – नमूद नाही
फी – नमूद नाही
पगार – जाहिरात
नोकरीचे ठिकाण – पुणे (Jobs in Pune)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा ( Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | नमूद नाही |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
| जाहिरात (PDF) | पहा |
| अर्जाची लिंक (Apply Online) | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| Nokaribagha Jobs | Click Here |
अर्ज कसा करावा ?
- या भरतीच्या फॉर्मसाठी आपल्याला वरती दिलेल्या अर्जाची लिंक या पर्यायावर क्लिक करून पुढे जायचे आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती वयाची अट, शैक्षणिक पात्रता, त्याचा तपशील तिथे सर्व माहिती व्यवस्थित व योग्यरीत्या भरायचे आहे. जेणेकरून नंतर कोणत्याही कारणासाठी आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे आपला फॉर्म भर सबमिट करण्यापूर्वी एकदा संपूर्ण फॉर्म चेक करून घ्यायचा आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला नंतर या भरतीचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
PMC Tulip Internship 2026 या भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?
कमीत कमी 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
PMC Tulip Internship 2026 या भरतीसाठी ची शेवटची तारीख काय असणार आहे ?
10 फेब्रुवारी 2026
PMC Tulip Internship 2026 या भरतीसाठी पगार किती असणार आहे ?
15,000 रु