IOCL Apprentice Bharti 2026 : तुम्ही पण बारावी पास असाल किंवा पदवी झाली असेल किंवा डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर चा प्रमाणपत्र असेल किंवा इंजिनिअरिंग झाले असेल, या कोणत्याही एका शैक्षणिक पात्रतेला अनुसरून आपल्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2026 ) मध्ये नोकरीची संधी आलेली आहे. अगदी विनाशुल्क कोणत्याही प्रकारची फी न भरता आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. ही एक संधी आहे अप्रेंटिस म्हणून आपल्याला सिद्ध करण्याची, आणि या अप्रेंटिसच्या अनुभवावरती आपण एखादं कंपनीमध्ये खूप चांगल्या अशा एका पदावर नोकरीला लागू शकता. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक पाउल पुढे टाका आणि 10 फेब्रुवारी 2026 पूर्वी या भरतीसाठी अर्ज करा.
IOCL Apprentice Bharti 2026 , IOCL Apprentice Recruitment 2026,
थोडक्यात
| एकूण पदसंख्या | 394 पदे |
| पदाचे नाव | अप्रेंटीस पदे (पदवीधर, डिप्लोमा) |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – PL/HR/ESTB/APPR (2025)-2 (Supp.)
एकूण पदसंख्या – 394 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | टेक्निशियन अप्रेंटीस | |
| 2 | ट्रेड अप्रेंटीस (Assistant HR) | |
| 3 | ट्रेड अप्रेंटीस (Accountant) | 394 |
| 4 | डेटा एन्ट्री अप्रेंटीस (Fresher Apprentice) | |
| 5 | डोमेस्टिक डेटा एन्ट्री अप्रेंटीस (Skill Certificate Holder) | |
| एकूण | 394 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications for IOCL Apprentice Bharti 2026 )
- पद क्र 1 – इंजिनियरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical/Instrumentation/Telecommunications)
- पद क्र 2 – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र 3 – B.COM (पदवी)
- पद क्र 4 – 12 वी पास
- पद क्र 5 – i) 12 वी पास ii) डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रमाणपत्र
वयाची अट – 31 जानेवारी 2026 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (IOCL Apprentice Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (IOCL Apprentice Bharti 2026 Important Links)
| जाहिरात (PDF) | पहा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पद क्र 1 ते 3 – क्लिक करा पद क्र 4 & 5 – क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
अर्ज कसा करावा ?
- सदर भरती ही दहावी बारावी पास पास होते पदवीधरण पर्यंत कोणीही अर्ज करू शकतो आणि या भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असणार आहे त्यामुळे आपण कोणत्या पदासाठी अर्ज भरणार आहे ही संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा.
- सदर भरतीसाठी आपण जो फॉर्म भरणार आहे तो फॉर्म व्यवस्थित व काळजीपूर्वक भरावा आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अप्रेंटिस पोर्टल वरती म्हणजेच सरकारच्या प्रशिक्षणार्थी पोर्टल वरती नोंद करायची आहे त्यामध्ये आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे.
- मोबाईल नंबर लिंक असल्याशिवाय आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही.
- या भरतीच्या फॉर्मसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची फी परीक्षार्थी कडून घेण्यात आलेली नाही ही भरती संपूर्ण फ्री या पद्धतीने असणार आहे त्यामुळे आपण या भरतीचा फॉर्म भरताना फॉर्म एकदाच चेक करून मग सबमिट करावा कारण फी भरायचे नसल्यामुळे आपला फॉर्म डायरेक्ट सबमिट होणार आहे.
- सरकारी नोकरी 2026 ही भरती खूप महत्त्वाची भरती असल्यामुळे आपण आपले मित्र-मैत्रिणीपर्यंत या भरतीची माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा लाभ घेता येईल. (Sarkari Nokari 2026)
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र यासाठी कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही तसेच फॉर्म भरताना विचारतील सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी.