Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 – इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलामध्ये 10+2 कॅडेट्स योजना निघाली आहे. त्यामध्ये 44 पदांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. ज्यांचा जन्म 2 जानेवारी 2007 ते 1 जुलै 2009 च्या दरम्यान असेल त्यांनी कोणतीही फी न भरता या भरतीचा अर्ज भरू शकता. संबंधित सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Indian Navy B.Tech Entry Scheme 2026
Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 , Indian Navy Bharti 2026, Indian Bharti Jobs 2026, Jobs In India Navy
थोडक्यात
| एकूण पदसंख्या | 44 पदे |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| पदाचे नाव | भारतीय नौदल 10+2 कॅडेट स्कीम |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 03 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 जानेवारी 2026 |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 44 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | भारतीय नौदल 10+2 कॅडेट स्कीम | 44 |
| एकूण | 44 |
शैक्षणिक पात्रता (Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Educational Qualifications)
- i) 12 वी पास (PCM – 70 % गुण, SSC/HSC – 50 % गुण ) ii) jEE Main 2025
वयाची अट – जन्म 02 जानेवारी 2007 ते 01 जुलै 2009 दरम्यान चा असावा
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 03 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 जानेवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- सदर भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहायचे आहे जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचण येणार नाही.
- संपूर्ण जाहिरात वाचूनच मग आपण या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी पुढील प्रोसेस करावी व याची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व तत्सम माहिती आपण योग्य व बरोबर भरावे. Indian Navy B.Tech Entry Scheme 2026
- सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण JEE 2025 दिली असली पाहिजे. तसेच आपल्या दहावी बारावीच्या गुणांसंदर्भात देखील काही अटी व शर्ती आहेत त्याचा आपण पालन करून मगच हा फॉर्म भरायला घ्या.
- भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतली नसल्यामुळे आपल्याला फॉर्म भरून झाल्यानंतर थेट सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र व इतर माहितीसाठी तुम्हाला या प्रिंटचा उपयोग होईल.
- तसेच आपल्याला सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा मोबाईल वरती कळवण्यात येणार आहे त्यामुळे आपण देणार आहे ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू व सुस्थितीमध्ये असलेला द्यावा.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा च्या ग्रुप मध्ये शामिल व्हा.