Mahavitran Apprentice Bharti 2026 – सदर भरती ही जर आपण दहावी पास असाल आणि आयटीआय केला असेल KOPA, इलेक्ट्रिशन किंवा वायरमेन यामधील कोणताही तर अर्ज करा. आणि लवकरात लवकर अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी बीडच्या महावितरण मध्ये रुजू व्हा. शैक्षणिक पात्रता वयाची अट तसेच संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिलेले सर्व माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा
Mahavitran Apprentice Bharti 2026, BEED MSEB Recruitment 2026, Jobs In Beed
थोडक्यात
| पदाचे नाव | कोपा,इलेक्ट्रिशियन (विजयतंत्री),वायरमन |
| एकूण पदसंख्या | 100 |
| भरतीचा प्रकार | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 08 ते 09 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 ते 09 जानेवारी 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – PRO LTR No:161
एकूण पदसंख्या – 100 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कोपा | 20 |
| 2 | इलेक्ट्रिशियन (विजयतंत्री) | 40 |
| 3 | वायरमन (तारतंत्री) | 40 |
| एकूण | 100 |
शैक्षणिक पात्रता (Mahavitran Apprentice Bharti 2026 Educational Qulaifications)
- 10 वि उत्तीर्ण ii) ITI – NCVT (कोपा/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट – किमान 18 वर्षे आवश्यक
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – बीड (Jobs In Beed)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
कागदपत्रे सदर करण्याचे ठिकाण – मंडळ कार्यालय बीड
महत्वाच्या तारखा (Mahavitran Apprentice Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 08 ते 09 जानेवारी |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 ते 09 जानेवारी |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Mahavitran Apprentice Bharti 2026 Important links)
अर्ज कसा करावा ?
- सदरची भरती महावितरण बीड या बीडच्या महावितरण कंपनीसाठी असणारे आहे त्यामुळे आपण हा अर्ज भरताना आपल्याला नोकरीही बीडमध्ये जाऊन करायला लागेल या हिशोबाने अर्ज भरावा.
- आपण जर बीडचे स्थानिक रहिवासी असाल तरच आपल्याला या भरतीचा कोणत्याही प्रकारचा फायदा होईल.
- फॉर्म भरताना आपले दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट किंवा दहावीची मार्कशीट आणि आपल्या आयटीआय वरील ट्रेड मध्ये झाला असेल तर त्याची मार्कशीट घ्यावी सोबत जर आपल्याजवळ अनुभव देखील असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र देखील आपण स्वतः जवळ ठेवावी.
- विचारलेली सर्व माहिती मार्क्स अनुभव ही सर्व व्यवस्थित फॉर्म भरताना फॉर्ममध्ये भरावे.
- फोटो,सही लेटेस्ट म्हणजेच तीन महिन्याच्या आतील अपलोड करावेत.
- सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाही आहे त्यामुळे फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला आपण भरलेल्या फॉर्म बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करायची आहे आणि मगच पुढं जायचं आहे जेणेकरून आपला फॉर्म डायरेक्ट सबमिट होईल.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला त्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणींसाठी आपण अधिकृत वेबसाईटशी संपर्क साधू शकता
नोकरीच्या इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करू शकता किंवा आपल्या व्हाट्सअप च्या ग्रुपला ॲड होऊ शकतात जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मिळेल.