Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024– महारष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात ६७० पदांसाठी जलसंधारण अधिकारी स्थापत्य (गट ब) या पदासाठी भरती निघालेली आहे. खालील संकेत स्थळावर दि २१/१२/२०२३ ते १०/01/२०२४ रोजी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत. अरी इच्छुकांनी खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करावा.
Table of Contents
एकूण पदे – ६७०
पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब
ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख | 21 डिसेंबर 2023 |
ऑनलाईन अर्ज करणेची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2024 |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरनेची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2024 |
परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध होणेची तारीख | परीक्षेच्या अगोदर ७ दिवस |
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य ( सिव्हील) इंजिनियरिंग ची पदवी किवा डिप्लोमा
वयाची अट – 19 डिसेंबर २०२३ रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय – 5 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
फी – अमागास – 1000/- रु मागासवर्गीय/आ.दु.घ. – 900/-रु
अधिकृत वेबसाईट पहा | पहा |
जाहिरात ( Notification) पहा | पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | क्लिक करा |
नोकरीबघा च्या इतर नोकरी बघनेसाठी | क्लिक करा |
अर्ज करणेसाठी लागणारी कागदपत्रे –
- दहावी उत्तीर्ण व तत्सम प्रमाणपत्र .
- वयाचा पुरावा.
- शैक्षणिक अर्हतेचा पुरावा.
- रहिवासी दाखला ( DOMICILE CERTIFICATE)
- जातीचा दाखला.
- आर्थिकदृष्ट्या मागास असले बाबतचा पुरावा.
- चालू नॉन क्रीमिलेयर.
- दिव्यान्गांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र.
- खेळाडूंसाठी खेळाडू प्रमाणपत्र.
- अनाथांसाठी प्रमाणपत्र.
- विवाहित स्त्रियांसाठी राजपत्र बंधनकारक असेल किवा MARRIAGE CERTIFICATE.
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ( गरजेचे असल्यास)
- फोटो
- सही
ऑनलाइन अर्ज करणेसाठी
- सर्वप्रथम मृदा व जलसंधारण विभाग या वर क्लिक करा.
- तेथे सर्व माहिती टाकून Registration करून घ्यावे.. तद्नंतर फॉर्म भरावा.फॉर्म भरताना इमेल आयडी व मोबाईल नंबर स्वताचा व पूर्ण वेळ चालू असलेला टाकावा.
- संबंधित सगळी माहिती अचूक व योग्य भरावी.
- शेवाची प्रोसेस आपली कागदपत्रे अपलोड करावी व फी भरून फॉर्म जमा करावा.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करताना फाईल ची साईज ५० kb ते ५००kb अशी असावी. व PDF असेल तर उत्तम.
- पण लक्षात असुद्या परीक्षा फी भरताना योग्य त्या पद्धतीने भरावी कारण परीक्षा फी NON-REFUNDABLE आहे. परीक्षा फी भरताना क्रेडीट कार्ड किवा डेबिट कार्ड चा वापर करावा.
- फॉर्म जमा झाले नंतर इमेल आयडी वर आयडी व पासवर्ड येतो तो देखील तुम्ही जपून ठेवावा नंतर प्रवेशपत्र डाउनलोड करताना आपणास त्याची गरज भासू शकेल.
- उमेदवारास अर्ज करताना कोणतीही शंका आलेस त्याबाबत ९५१३४३७७८३ या हेल्पडेस्क नंबर वर संपर्क साधावा.
ENGLISH
Mruda Jalsandharan Vibhag Bharti – Recruitment for the post of Water Conservation Officer Construction (Group B) for 670 posts in Soil and Water Conservation Department, Government of Maharashtra. Online applications are being invited from 21/12/2023 to 10/01/2024 at the following link. And aspirants should read the information given below and apply.
Mruda Jalsandharan Vibhag Bharti
No. Of Posts – 670
Name Of Post -Water Conservation Officer (Construction) Group B
Application Form Starting Date | 21 December 2023 |
Application Form Last Date | 10 January 2024 |
Application Form Fee Last Date | 10 January 2024 |
Hall Ticket/ Admit Card Release Date | 7 Days Before Exam |
SWCD Educational Qualifications – Degree or Diploma in Civil Engineering
Age Criteria -18 to 38 years as on 19 December 2023 (Reserved – 5 years relaxation)
Job Location – All Maharshtra
Fees – For General – 1000/- Rserved Category/E.W.S- 900/-
SWCD Official Website | View |
SWCD ( Notification) Download | Download |
SWCD Apply For Recruitment | Click Here |
Nokaribagha Related Post | View |
Jalsandharan vibhag Documents required for application –
- 10th pass and similar certificate.
- Proof of age.
- Proof of educational qualification.
- DOMICILE CERTIFICATE
- Caste certificate.
- Evidence of being economically backward.
- On non-creamy layer.
- Disability Certificate for Disabled.
- Player certificate for players.
- Certificate for Orphans.
- Gazette or MARRIAGE CERTIFICATE will be mandatory for married women.
- Small Family Certificate (if required)
- Photo ( 80 to 100 Kb)
- signature ( 80 to 100 Kb)
To apply online
- First click on Soil and Water Conservation Department.
- Enter all the information there and register.. After that fill the form. While filling the form, enter your email id and mobile number and full time.
- All relevant information should be filled correctly and correctly.
- The final process is to upload your documents and submit the form by paying the fee.
- But remember to pay the exam fee in the correct way because the exam fee is NON-REFUNDABLE.
- After the form is submitted, the ID and password will be sent to the email id and you should also keep it as you may need it while downloading the admit card.
नोकरीबघा वेबसाईट चा मुख्य उद्देश्य सरकारी नोकरी, भरती संदर्भातील माहिती आपल्या असंख्य युजर्स न देणे हा आहे. अशीच माहिती मिळवण्यासाठी वरती दिलेल्या आपल्या WHATTSAPP GROUP वरती जॉईन व्हा.
Rajya Utpadan Shulk Admit Card (राज्य उत्पादन शुल्क प्रवेशपत्र) – DOWNLOAD