स्टेट बँक ऑफ इंडिया चा भरतीचा फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.. प्रवेश पत्र आज पासून लाईव्ह झाले आहे.

खाली दिलेल्या प्रवेशपत्र या आयकॉन वर क्लीक करून तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीचा युजर आय डी आणि पासवर्ड हा तुम्हाला फॉर्म भरतेवेळी आलेल्या मेसेज मध्ये असेल 

जर आपणास पासवर्ड माहित नसल्यास आपण आपली जन्मतारीख या पद्धतीने टाकू शकता. २७-१२-२३ व लॉगीन करू शकता.