GMC Miraj Admit Card Download – नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या सिविल हॉस्पिटल भरती म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगली येथे शासकीय महाविद्यालयांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठीचे दररोज काही ना काही अपडेट्स येत असतात, पण आत्ताच शासनाकडून अधिकृत शासन निर्णय काढून या परीक्षेसाठीच्या तारखा आणि त्याच्या प्रवेश पत्रासाठीच्या तारखा या अधिकृत करण्यात आलेले आहेत. GMC Miraj Hall Ticket
आपण खालील माहिती वाचून या परीक्षेच्या तारखा आणि प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीख इत्यादी सर्व माहिती बघू शकता. आणि या परीक्षेला बसू शकता यासाठीच्या परीक्षा ह्या 31 डिसेंबर 2025 पासून विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही सर्व माहिती आपण खाली वाचा.
GMC Miraj Admit Card Download 2025 , GMC Hall Ticket Download 2025

वरती दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे यासाठीच्या ज्या परीक्षा आहेत त्या 31 डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत आणि यासाठीचे लागणारे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट (GMC Miraj Hall Ticket Download Date ) हे दिनांक 23 डिसेंबर २०२५ पासून IBPS च्या अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला डाऊनलोड करण्यासाठी मिळणार आहे.
या संपूर्ण परीक्षा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड (Computer Based) पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तसेच या परीक्षांसाठीचे महत्त्वाची माहिती त्यासाठी लागणारी इतर आवश्यक अशी कागदपत्रे ही सर्व माहिती आपल्याला वरती दिलेल्या वेबसाईट वरती मिळून जाईल.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
23 डिसेंबर 2025 पासून
- अखेर GMC मिरज चे प्रवेशपत्र LIVE झाले आहेत. गट ड प्रवर्गासाठी घेण्यात येणारी परीक्षा, प्रवेशपत्र असे करा डाउनलोड, GMC Miraj Hall Ticket Download
- Bank Of India Apprentice Bharti 2026 : बँकेत नोकरी ते हि 500 जागांसाठी.. लवकर अर्ज करा
- NMMC Bharti 2025 : 132 जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी
- BSF Sports Quota Bharti 2025 : सीमा सुरक्षा दलामध्ये 549 जागांसाठी नोकरीची संधी
- GMC Miraj Admit Card Download – शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज भरतीसाठी लागणारे प्रवेशपत्र , व परीक्षेच्या तारखा जाहीर